/> Psychology Facts of Human behaviour | 7 Amazing Human Facts in Marathi ~ Edge Marathi

Pages

Psychology Facts of Human behaviour | 7 Amazing Human Facts in Marathi

 Psychology Fact of Human behaviour |

7 Amazing Human Facts 

मंडळी माणूस हा खूप विचीत्र प्राणी आहे ! त्याला जर भूक लागली तर तो स्वतः तयार करून खात नाही तर तो दुसऱ्यावर अवलंबून असतो, आणि नाही मिळाल तर मग चीड चीड करतो. मित्रांनो हे का होतय या मागचे काय कारण आहेत हे पण psychology च्या नियमानुसार बघू. 

Psychology Facts of Human behaviour | 7 Amazing Human Facts in Marathi @Edge Marathi

#7.

मंडळी psychology नुसार आपण कोणाचीच पर्वा नाही करत असे दाखणारा माणूसच दुसऱ्याची सर्वात जास्त पर्वा करत असतो.
क्या बात है ?
#6.
psychology नुसार एक साधा आणि सरळ स्वभावाचा माणूस, खोटरड्या मानसाला कधीच ओळखू शकत नाही कारण त्याच्या नजरेत सर्वच चांगले आणि खरे आहेत असे त्याला वाटते,
म्हणून मंडळी खोट ओळखणारा माणूस खूप बुद्धिमान आणि चालक असतो.
#5.
मित्रांनो तुम्ही एखादा भुताचा चित्रपट पाहिला किंवा एकदम sad Song ऐकलं असेल तर तुमचं मन नारज होतय, त्या उलट जर तुम्ही एखाद चागल स्फूर्तिदयक song ऐकलं तर तुम्ही तुमचं काम खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे करता
#4.
मित्रांनो Psychology नुसार ज्या माणसावर तुमचा सर्वात जास्त भरोसा असतो तोच माणूस तुम्हाला सर्वात जास्त रडवण्याचे कारण बनतो.
#3.
मंडळी psychology नुसार एकच वस्तू जी तुम्हाला खूप खराब वाटती तर तिचं वस्तू तुमच्या बायकोला खूप आवडती,
कारण हा सगळा आपल्या दिमकाचा आणि घटनेचा खेळ आहे.
#2.
मंडळी psychology नुसार जर तुम्ही असे दाखले की तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही एकदम मूर्ख आहात,
ह्याचा फायदा हा आहे की तुम्हाला लोकांचा खरा चेहरा दिसेल#1.
Psychology नुसार ज्या व्यक्ती जास्त प्रमाणत फास्ट फूड खातात. त्या व्यक्तीनंमध्ये कालांतराने चिडचिड आणि उदासी बघायचा मिळती.
अश्याच माहितीसाठी आम्हला follow करा
.


Youtube: Facts Marathi
Facebook: Facts Marathi