/> मंडळी तुम्हाला माहीत आहे का ? तूम्ही तुमच्या आयुष्यातील कीती वर्ष हे झोपण्यात घालवता. ~ Edge Marathi

Pages

मंडळी तुम्हाला माहीत आहे का ? तूम्ही तुमच्या आयुष्यातील कीती वर्ष हे झोपण्यात घालवता.

 मंडळी तुम्हाला माहीत आहे का ? तूम्ही तुमच्या आयुष्यातील कीती वर्ष हे झोपण्यात घालवता.
जीवनाच्या अशाच काही अफलातून गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे.

#१ 
मित्रांनो जगात प्रत्येक माणसाने जर आपले हात स्वच्छ धुतले, तर वर्षभरात जगातील जवळजवळ १० लाख मृत्यु होण्यापासून वाचतील.
#२ 
मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यातले ६ वर्ष फक्त स्वप्न पाहण्यात घालवता आणि ३ महिने नुस्त चुंबन घेण्यात घालवता.
#३
मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का ? 
तुम्ही आयुष्यातले ३ महिणे बाथरूम मध्ये वाया घालवता.
#४ 
मंडळी तुम्हाला ऐकूण धक्का बसेल तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यात २० करोड पावल चालता,
म्हणजे तुम्ही चालत चालत पृथ्वीला ५ चकरा मारूशकता.
बसला ना धक्का.
#५
मित्रांनो या कॅटेगरी मध्ये मी ही आहे.
कारण जगातले ८०% लोक हे दर दिवस फक्त ६०० रूपयात आपले जीवन जगत आहेत.
म्हणून या कॅटेगरीत मी ही आहे.
व्हिडिओ : 


#६ 
मित्रांनो तुम्हाला सांगतो एक शिगरेट तुमच्या जीवनातले ११ मिनिट कमी करते. म्हणून आत्ताच शिगारेट सोडा आणि तुमचे ११ मिनिट वाचवा.
#७
मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात ७ हजारा पेक्षा जास्त प्राणी खाता.
मी आशा करतो की तुम्हाला हा लेख वाचायला आवडला असेल.
असेच आणखी मजेदार व गूढ लेख वाचण्यासाठी आम्हला follow करा.
Youtube: Facts Marathi
Fecebook: Facts Marathi
Previous
Next Post »