जग असंख्य आश्चर्याने भरलेले आहे अशा असंख्य गोष्टीची माहिती खुप कमी लोकांना आहे.
चला तर मग जगाच्या इतिहासातील आश्चर्यचकित करनारा वीज्ञान आणी वर्तमानासी जूळलेल्या काही खास गोष्टींची माहिती करुन घेऊ. जे बघुन तुमचा ही विश्वास बसणार नाही.
1 चंद्राचा वासनासाच्या म्हणन्यानूसार चंद्रावरुन दारु गोळ्यासारखा वास येतो.
2 जगातील सर्वात पहीला क्यामेराजगातील सर्वात पहिला क्यामेरा खुप हाळू फोटो काढत असे जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्हाला क्यामेरासमोर 8 तास बसव लगत असे.
3 डावखराया पृथ्वीतलावर फक्त 10 टक्केच लोक डावखूरे आहेत. माणसांसारखेच काही प्राणी सुधा डावखूरे असतात.
4 आळशीपणकाही शास्त्रज्ञांनाच्या मते आळशीपणा हा मुलांमध्ये नैसर्गिकरित्याच असतो त्याला आपण चुकिच्या पध्दतीने नाही घ्यायला पाहिजे.
5 स्नूकरमंडळी तुम्हाला सांगतो की स्नूकर हा एक खेळ आहे या खेळाचा शोध आपल्या भारतात लागला आहे. 1875 मध्ये भारतातील जबलपूर मध्ये स्नूकर या खेळाचा शोध लागला होता. हे कोणा कोणाला माहिती होते ते आम्हाला कामेंट मध्ये सांगायला विसरु नका.
6 टंग प्रिंटज्या प्रमाणे या जगातील प्रत्तेक माणसाच्या बोटांचे ठसे वेग-वेगळे आहेत, त्या प्रमाणे माणसांच्या टंग (जिभ) चे पण ठसे वेग-वेगळे असतात. हे ही कोणा कोणाला माहित होती आम्हाला सांगा.
7 मेंदू छोटा डोळा मोठाजगातील सर्वात मोठा पक्षी शहामृगाचे डोळे त्याचा मेंदू पेक्षा मोठे असतात.
8 फुलपाखरुआश्चर्यचकित करनारी गोष्ट आहे की फुलपाखरु कोणत्या ही फुलाची किंवा आणखी कशाची ही आनंद आपल्या पायांच्या मदतीने घेतो.
9 डॉल्फीनमानवा नंतर सर्वात हुशार प्राणी म्हणून ज्याची ओळख आहे तो डॉल्फीन मासा झोप असतानाही पोहू(swim) शकतो.
10 हत्तीभारतातील कर्णाटक,झारखंड,आणी केरल या राज्याचा राष्ट्रीय प्राणी हा हत्ती आहे.