डेस्कटॉपवर google search page साठी डार्क मोड कसा चालू करायचा.
अता डेस्कटॉप वरील Google search वर आला आहे Dark Mode, जाणुन घ्या कसा करायचा वापर ! एकदम सोप्या पद्धतीने.गूगल सर्च पेज (google search page) साठी ही आता डार्क मोड (dark mode) ची सुविध उपलब्ध केली गेली आहे.
चला आपण जाणुन घेऊया डेस्कटॉपसाठी गूगल सर्चसाठी डार्क मोड कसा चालू करायचा!
गूगल (Google) ने डेस्कटॉपवरील गूगल सर्च पेज (google search page) साठी डार्क मोड (dark mode) ची सुविधा उपलब्ध केली आहे.
ज्याच्यात गूगल होम पेज, सर्च रिजल्ट पेज व सर्च सेटिंगचे काही पेज उपलब्ध आहेत.
मंडाळी गूगलने डेस्कटॉप (Desktop)च्या गूगल सर्च साठी मागील वर्षी डिसेंबरमध्ये टेस्टिंग सुरु केली होती.
ही सेटिंग स्मार्ट फोने (Smart Phone) साठी आधी पासूनच उपलब्ध होती.
व आता डेस्कटॉपसाठी पण ही सुविधा उपलब्ध केली आहे.
नविन एडिशनसोबत युजरला डेस्कटॉपच्या सेटिंग मध्ये काही बदल करावे लागतील ते खालील प्रमाणे 3 सेटिंग असतील ज्याच्यामुळे तुम्ही डेस्कटॉपवर कशा प्रकारे डार्क मोडचा वापर करु शकता.
चाला तर मग आपण आता कोणत्या सेटिंग करायच्या ते बघू.
डेस्कटॉपच्या वरच्याबाजूच्या उजव्या कोपरात setting असेल त्या सेटिंग वर क्लिक करा.
मग त्यातील Appearance वर क्लिक करा.
इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील
1 Device Default,
2 Dark
3 Light
यातीन ऑप्शनपैकी डार्क मोड वर क्लिक करा
आणी save वर क्लिक करा व तूमच्या डेस्कटॉप वर डार्क मोड चालू होइल.
मंडळी मी आशा करतो की तुम्हाला दिलेली महीती आवडली असेल.
जर तुम्हाला डेस्कटॉपवर google search page साठी डार्क मोड कसा चालू करायचा हा लेख आवडला असेल तर अम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
धंन्यवद!
2 Comments
Click here for CommentsThank you for information.
ReplyWelcome
Reply