पृथ्वीवरून नामशेष झालेल्या प्रण्यांपैकी एखादा जर परत जिवंत झाला तर काय होईल ?
आस म्हणतात की ४.५४ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला असावा,हे काही नक्की नाही पण तसा अनुमान खगोशास्त्रज्ञ लावतात, बरोबर !
साधारण सर्व झाड,जीव,जंतू हे २ कोटी ते २ कोटी वर्षापूर्वी या पृथ्वी वर आपल्या वस्त्या आपले कुटुंब वाढवण्याच्या कामाला लागले.
या पृथीवर जवा पासून आपण माणसान आपल अस्तित्व निर्माण केल आहे.तवा पासुन आपल्याला वाटत की आपणच या ग्रहावरचे सर्वात शक्तिशाली जीव आहोत. पण मंडळी तस नाही.
आपल्या आधी पण या पृथ्वीवर खूप शक्तिशाली जीव होते ज्याची कल्पना ही आपल्यासाठी खूप भयंकर आहे.
पृथ्वीवरून नामशेष झालेल्या प्रण्यांपैकी एखादा जर परत जिवंत झाला तर काय होईल ?
आज आम्ही असाच एक विषय घेऊन तुम्हाला माहिती देणार आहोत.जो पृथ्वीवरून नामशेष झालेल्या प्रण्यांपैकी एखादा जर परत जिवंत झाला तर काय होईल ? आणि तो प्राणी आहे टायटोनोवा जो ५० फूट लांब आणि २.५ टन वजनाचा महाकाय सरप ( साप)
का आसतात गॅस सिलिंडरच्या खाली भोक ? (hole) जर गॅसचा झा.... स्पोट !टायटोनोवा
त्या आयनाकोंडा पिक्चर मधला भला मोठा साप तर तुम्हाला माहीतच आसल ! जो सर्वांना खाऊन टाकतय नाही का ? तसाच एक भाला मोठा साप या आपल्या पृथ्वीवर होता ज्याच नाव होत टायटोनोवा.
समजा तुम्ही आपल्या पुण्यातल्या मुळशी घाटात पावसाळ्यात फिरायला गेले
आणि जाताना तुम्हाला एक भाला मोठा साप दिसला जो एका कंटेनर पेक्षा ही मोठा
आणि त्याची लांबी जिथवर तुमची नजर जाती तिथवर आहे तर तुमची काय हालत होईल.
टायटोनोवा साप पण असाच भला मोठा होता .
डायनासोर मेल्यावर जवळ जवळ ५० लाख वर्षानंतर जर सगळ्यात जास्त ताकतवर प्राणी या पृथ्वीवर कोणी असेल तर तो होता टायटोनोवा साप,
प्रामुख्यान दक्षिण अमेरकेच्या उष्कटिबंधीय जंगलात आढळणार हा साप
आयनाकोंडा सारखा दबा धरून शिकार करत होता.
तो आपल्या शिकारीला गिळुन मग झाडाला जाऊन येळकांडे घेऊन शिकारीला मारत आसेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
एखादा माणूस अचानक या सापाच्या समोर आला तर तो साप माणसाला झटक्यात फस्त करुण टाकणारा.
असा ही एक भयानक साप या पृथ्वीवर होता हे आता म्हणजे २००२ मधी जगाला समजलय.
असा लागला शोध
पृथ्वीवरून नामशेष झालेल्या प्रण्यांपैकी एखादा जर परत जिवंत झाला तर काय होईल ? आशा प्रकारे लागला शोध
त्याच झालं आस कोलंबियातला एक विद्यार्थी एका कोळश्याच्या खणीचे निरीक्षण करण्यासाठी गेला होता.आणि खानीचे निरीक्षण करतांना त्याला टायटोनोवा सापाचे जीवाष्म ( जमिनीखाली गाडला गेलेला प्राणी- फॉसिल ) सापडले.
शास्त्राज्ञांनी त्या खाणीच्या परिसरात संशोधन करायला सुरुवात केली.
एका वर्षामध्ये आणखी २८ जीवाश्मे त्यांच्या हाती लागले.
टायटोनोवा साप नामशेष होण्याचे निश्चित कारण सांगणे जरी अवघड असले
तरी वातावरणीय बदलांना काही अंशी जबाबदार धरले जाऊ शकते.
पृथ्वीचे तापमान हळू हळू कमी होऊ लागले त्यामुळे मोठ्या सापांच्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ लागला.
मोठे साप हळू हळू नामशेष होऊन त्यांची जागा छोटे छोटे साप घेऊ लागले.
तसेच वर्षावनांची (रेनफॉरेस्ट) जागा पण हळू हळू गवताळ प्रदेशांनी घेतली
त्यामुळे टायटोनोवा सापाचा वावर असणारे प्रदेश कमी होऊ लागले
आणि हा अजस्त्र साप पृथ्वीतलावरून गायब झाला.
असे जरी असले तरी ऍमेझॉनच्या जंगलामध्ये महाकाय सापाचे दर्शन झाल्याच्या बातम्या अधून मधून झळकत असतात
पण त्यापैकी जास्त त्या अफवा असतात कारण सांगणाऱ्याकडे आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसतो.
एके काळी टायटोनोवा सापाने जंगलांवर गाजविलेले वर्चस्व बघून मनात असा प्रश्न येतो
कि जर हा दैत्याकारी साप अजून जिवंत असता तर ?
माणसाचे काय झाले असते ? तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ! ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
भेटूया परत अशाच काही खास माहिती सोबत !
धन्यवाद !
Follow on Facebook Page
Follow On YouTube