ज्या काळात
सीमेंटचा शोध पण लागला नव्हता ? त्या काळात ताज महाल बनवला आहे;
आज जगात
अनेक गगनचुंबी इमारती उभ्या आहेत ज्या खूप मजबूतही आहेत
आणि त्या
सर्व इमारती सीमेंटच्या सहायाने बनवल्या गेल्या आहेत !
पण ताजमहाल या सर्व
इमारतीपेक्षा कैक पटीने मजबूत आहे ;
आणि सर्व इमारतीला मत देत एकदम
दिमाखात उभा आहे
कितीही भूकंप आले तरी याला थोडा ही तडा गेला
नाही
नेमक कोणत तंत्रज्ञान वापरुन ताजमहाल बनवला असेल ?
मित्रांनो
ताजमहाल आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते हे आपना सर्वांनाच माहीत असेल
हे
आम्ही तुम्हाला वेगळ सांगायची गरज नाही वाटत !
आणि त्यामुळेच जगातील 7
आश्चर्यापैकी एक आहे,
दर वर्षाला या चमत्कारा बघण्यासाठी जगातील लाखों
पर्यटक भेट देतात
पण तुम्ही कधी विचार केला आहे का; की एवढी मोठी
इमारत इतक्या वर्षानंतर ही एवढ्या मजबुतीने आणखी उभी कशी ?
ताजमहालाचा
इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे
शहाजहानने आपली बायको मुमताज
मेल्यानंतर तिच्या आठवणीत ही इमारत बांधली आहे आपले आपल्या बायकोवर खूप प्रेम
आहे असे त्याने दाखवले होते,
आणि लोक ताजमहालाकडे प्रेमाची निशाणी
म्हणून पाहतात !
प्रश्न हा आहे की ज्या काळात सीमेंट नव्हते त्या काळात ही
एवढी अवाढव्य इमारत कशा प्रकारे उभी केली असेल ?
कशाचा वापर करून
ताजमहालाच्या भिंती एक मेकाला चिटकवल्या गेल्या असतील ज्या आजही एवढे मजबूत
आहेत ?
आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती या लेखातून देणार आहोत;
शोध सीमेंटचा
सीमेंटचा शोध हा 1824 मध्ये(जोसेफ )JOSEPH ASPDIN या हुशार व्यक्तीने
लावला.
सोजेफ हे इंग्लंड मध्ये राहायला होते आणि 1811 बसून हा माणूस
सीमेंट बनवण्याच्या मागे जणू हाथ धूवून लागला होता,
आणि 13 वर्षाच्या अथक
मेहनती नंतर म्हणजे 1824 पर्यन्त त्यानं सीमेंट बनवूनच दाखवले;
आम्हाला
सांगायला खुशी होत आहे की जगातील सर्वात पहिली सीमेंटची कंपनी
PORTLAND CEMENT
ही याच व्यक्तीने जगासाठी उभी केली.
हा झाला सीमेंटचा
इतिहास.
आता ताजमहालाचा इतिहास बघू
ताजमहाल बनवण्याची सुरुवात
आपल्या पैकी बऱ्याच लोकांणा माहिती असेल की ताजमहाल बनवण्यासाठी कधी सुरुवात
केली व कधी ते काम संपले ?
ताजमहाल बांधणीचे काम 1631 ला सुरू झाले आणि ते
संपले 1648 ला;
पण मंडळी जिथे सीमेंटचा शोध लागायला 2 दशके बाकी असतानाच
ताज महालासारख्या मजबूत इमारतीची निर्मिती झाली होती;
आणि आज 7 ते 8
दशके होऊन ही या इमारतीच्या कोणत्याच भागाला थोडी ही इजा झाली नाही !
त्या
काळातील तंत्रज्ञान आजच्या तंत्रज्ञानापेक्षा दुप्पट प्रगतशील होते का
?
मंडळी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका
!
काळजी करू नका याच्या मागचे कारण आम्ही तुमच्यासाठी शोधू आणले
आहे,
1631 मध्ये जेव्हा सीमेंटचा शोध लागला नव्हता त्या काळात मजबूत
इमारत बनवण्यासाठी एका खास पेस्टचा वापर केला जात होता.
ज्यात अनेक
प्रकारचे पदार्थ वापरले जात होते.
मंडळी ताज महाल काही साधी सुधी
वास्तु नाही ही बांधण्यासाठी वापरलेले दगड आहेत ते खूप मौल्यवान दगड आहेत,
ते
खालील प्रकारे
YEMENITE,
FIROZA,
LAJWARD,
MOONGA,
SULAIMANI,
LAHSANIA,
TAMRA,
PUTUNIA,
TILAI,
PAI-ZAHAR,
AJUBA,
KHATTU,
NAKHOD,
MAKNATIS.
हे सर्व खूप कमी उपलब्ध आहेत पण
शहाजहान
हे सर्व दगड नक्की आणले कुठून हे आणखी गुढ रहस्यच आहे,
हे दगड त्याने
नक्की कुठून आणले कसी या दगडाची जुळवा जुळव केली हे त्यांनाच माहिती
पण
जे केल ते काबील-ए-तारीफ आहे त्याच करना मुळे एवढी मोठी जगातील आश्चर्यमई इमारत
उभी राहू शकली.
पण सीमेंटच्या बदल्यात ज्या गुढ प्रकारे बनवलेल्या
मिश्रणात नक्की कोणते पदार्थ वापरले जात होते ?
तर त्याच उत्तर आहे
गूळ,बताशे,बेलाच्या फळाचा रस,हे सर्व आणखी बरेच काही टाकून जी पेस्ट तयार होत
असे त्याचा वापर करून बांधकाम केले गेले आहे;
जसे उडदाची दाळ,दही,सुतळीचे
तुकडे,दगड,अशाच प्रकारे इतर बरेच पदार्थ वापरुन त्यापासून बनलेल्या पेस्टचा
वापर सीमेंट म्हणून केला जात असे आणि
त्या मौल्यवान दगडाला चिटकवले
जात होते, ही पेस्ट सीमेंट एवढीच मजबूत बनली जात होती;
आहे की नाही कमाल
?
या सगळ्या व्यतिरिक्त तुमच्या मनात आणखी एक प्रश्न आला असेल की जर
कोणी ताजमहालाची किंमत केली तर ती किती असेल ?
म्हणजे एवढे तुरळक
असलेले दगड वापरुन ताजमहाल बनवला आहे त्याची काहीतरी किंमत लागलीच असेल नाही का
?
कधी केला विचार या गोष्टीचा ? आपल्या पैकी बऱ्याच जणांच्या हे मानतात
आले असेल, हो ना ?
थांबा थांबा सांगतो !
तर मित्रांनो ताजमहाल
बांधण्यासाठी शहाजहानला एकूण किती खर्च आला होता ?
त्या काळी एक रुपया पण
हजार रूपयाच्या बरोबरील होता म्हणजे तेव्हाचा एक रुपया आणि आजचे हजार रुपये,
ताज
महाल बांधण्यासाठी 8000 ते 10000 हजार करोड रुपये शहाजहानला खर्च आला होता असे
काही इतिहासकार सांगतात;
कमाल आहे त्या काळात नवरा आपल्या बायकोवर एवढ
प्रेम करत होता की त्याने पैशाचा विचार न करता आपल्या मेलेल्या बायकोच्या
आठवणीत एक इमारत उभी केली; आणि आजचे नवरे बाकी तुम्ही तसे हुशार आहातच,
मी
आशा करतो की तुम्हाला ज्या काळात सीमेंट काय आहे माहीत नसताना ताज महाल कसा
बनवला ?
हा लेख आवडला असेल ! आवडला असेल तर अशीच नवीन नवीन माहितीसाठी
एड्ज मराठी या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका
व यांचे यूट्यूब चॅनल
फॅक्टस मराठी ला subscribe करा.
धन्यवाद !!!