/> काजव्यामध्ये प्रकाश नेमका येतो कुठून ? Where exactly does the light come from in the firelies ? edge marathi ~ Edge Marathi

Pages

काजव्यामध्ये प्रकाश नेमका येतो कुठून ? Where exactly does the light come from in the firelies ? edge marathi



नमस्कार मित्रांनो कसे अहात सर्व मी आशा करतो की तुम्ही सर्व सुरक्षित असालच !
स्वागत करतो मी तुमचे एड्ज मराठी या तुमच्या आपल्या माहितीच्या पेजवर !
आज आम्ही तुम्हाला काजवा या छोट्या चांकणाऱ्या किडया बद्दल काही खास माहिती सांगणार आहोत की काजव्यामध्ये प्रकाश नेमका येतो कुठून ?
जी तुम्हाला नक्कीच आवडेल;
तुम्हाला माहितीच आहे की काजवा हा रात्रीच्या वेळी चमकतो !
आपल्या उजेडाणे तो सर्व प्रकाशमय करतो सर्वत्र उजेड पासरवतो काजवा शहरात कमी आणि गावात खूप जास्त प्रमाणात दिसला जातो,
जो आपल्याला खूप मनमोहक असा अनुभव देखील देतो पण काजवा जो प्रकाश पाडतो ते कसा ?
काजवा दिसायला खूप छोटा असतो पण प्रकाश असा निर्माण करतो एखादी छोटी झोपडी प्रकाशने न्हाऊन जाईल पण हा प्रकाश कसा निर्माण करू शकतो ?

वैज्ञानिक या घटनेला आधी एक आश्चर्यकारक घटना माणायचे त्यांना माहिती नव्हती की हा काजवा आपल्या शरीरा मध्ये लाइट कशी निर्माण करतो ?
हे माहिती करण्यासाठी इटलीच्या काही  वैज्ञानिकांने रीसर्च करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की काजव्याच्या शरीरात(LUCIFERIN)लुसीफरीन नावाचे एक केमिकल असते ज्याच्याने 
काजवा आपल्या शरीरातून प्रकाश बाहेर फेकू करू शकतो !
आम्ही तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे या जगात खूप रहस्य आहेत 
आणि जगातील या एकाच जीवामध्ये नाही तर हजारो प्राण्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याची शक्ति आहे 
जसे काही किटणू,माशे,आणि काही खेकडे या मध्ये ही आपल्याला प्रकाश बघायला मिळतो.
काजव्या मध्ये सारखा लाइट चालू नाही राहत तर काही सेकंद चमकला जातो आणि बंद होतो आसवाटतय की हा प्रकाश त्याच्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेशी निगडीत आहे आणि ही क्रिया 
रात्रं -दिवस सुरूच राहते. 
पण ही प्रक्रिया अशीच विनाकारण चालू राहत नाही तर  या मागचे कारण खूप मोठे आहे ;
या जगत प्रयत्तेकला आपापसात गप्पा माराव्या वाटतात जसे आपण बोलून संपर्क साधतो तसेचे काजवे आपला प्रकाश निर्माण करून 
एक दुसऱ्याला संपर्क करतात व गप्पा मारतात आहे की नाही मजेशीर गोष्ट ?
जसे आपण मानव एक दुसऱ्याला कसे आहात तुम्ही असे विचारतो तसेच ते त्यांच्यात एकमेकांशी बोलण्यासाठी प्रकाशाचा वापर करतात 
मंडळी मी तुम्हाला सांगू ईछितो की काजवयांच्या प्रकाशाला वैज्ञानिक भाषेत( BIOLUMINESCENCE)बायोलूमीनिसेंस असे म्हणले जाते 
आणि हे 2 केमिकलच्या करनामुळे होते 

1)LUCIFERIN(लुशीफरीन)

2)LUCIFERASE(लुशीफरेस)


तसे बघायला गेले तर ही प्रक्रिया खूप सामान्य आहे काजवा जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्षीजन आणि लुशीफरीन हे एक मेकामध्ये मिसळले जातात 
जेव्हा हे दोन केमिकल एकमेकात मिसळले जातात तेव्हा आणखी एका केमिकलची निर्मिती होती त्याला म्हणतात लुशीफरेस. 
या सर्व प्रकारामुले काजवे चमकताना आपल्याला दिसतात;

रहस्यमई काजवे 

मित्रांनो काजवा खरच राहस्याने भरलेला जीव आहे 
काजवा श्वास घेताना आपल्या शरीराच्या खालच्या बाजूने श्वास घेतात त्यांना श्वास घेण्यासाठी कोणते ही अवयव नाही जसे इतरे प्राणी शिवाय आपण मनुष्य नाकाने श्वास घेतो 
तशा कोणताच अवयव काजव्याला नसतो. 
काजवे फक्त पिवळ्या किंवा लाल रंगातच आहेत असे नाही तर निसर्गाने आणखी काही रंगाचे पण काजवे बनवले आहेत जसे हिरवा व निळा रंगाचे. 

प्राचीन काळात जकाजव्याचा लाइट म्हणून वापर 

मित्रांनो प्राचीन काळात जेव्हा दुर्गम भगत लाइट पोहोचली नव्हती तेव्हा लोक आपल्या घरात उजेड निर्माण करण्यासाठी काजव्याचा वापर करत होते
ते या काजव्याला एक काचेच्या भांड्यात किंवा भरणीत एकत्रित करून आपल्या घरात ठेवत होते ज्याच्या उजेडाणे घरात सर्वत्र प्रकाश पसरत होता व लाईटची कमतरता भासत नसे 
मंडळी आहे की नाही काजवा रहस्यमई आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल! आवडला असेल तर पेजला लाइक करायला व फॉलो करायला विसरू नका 
आणि हो असेच रहस्यमई विडियो बघणीसाठी यांच्या यूट्यूब चॅनलला सबसक्रिब करायला विसरू नका. 
धन्यवाद !!
YOUTUBE CHANNEL LINK FACTS MARATHI
Previous
Next Post »

1 Comments:

Click here for Comments
Unknown
admin
२४ मे, २०२१ रोजी ९:४७ PM ×

Khup chan mahiti

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar