/> कुठे आहे महाराणा प्रातापांची तलवार जिच्या पुढे अकबराला झुकायला मजबूर केले ? ~ Edge Marathi

Pages

कुठे आहे महाराणा प्रातापांची तलवार जिच्या पुढे अकबराला झुकायला मजबूर केले ?

कुठे आहे महाराणा प्रातापांची तलवार जिच्या पुढे अकबराला झुकायला मजबूर केले ?

राजा तर सोडाच ज्या राजाचे पाळीव प्राणीही अकबरासमोर गेले तेव्हा वाकले नाही. आशी कोनती घटना अकबर बादशाला तंग करत होती ज्या मुळे महाराण प्रतापांमुळे अकबराची रात्रीची झोप उडाली होती. जीने अकबर बादशहाच्या सरदारांचे त्यांच्या घोड्या सहीत दोन तुकडे केले ती महाराण प्रतापांची तलवार आता कुठे आहे ? हे आणि बरीच महाराणा प्रातापांची रोचक माहिती या वीडियोमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मंडळी मी बेगाजी डुकरे स्वागत करतो तुमचे facts मराठीच्या आगळ्या वेगळ्या वीडियोसोबत युध्द भुमिवर महाराण प्रतापांच्या समोर दुश्मन टिकाव धरत नव्हता असे इतिहासकार सांगतात ह्या फक्त सांगण्याच्या गोष्टी नाहीत तर हे खर आहे.

कारण महाराण प्रतापांच्या तलवारीचा घाव येवढा मजबूत होता की समोर असलेला दुष्मन व त्याचा घोडा दोघांचे एक फाटक्यात दोन तुकडे होत असे. म्हणून महाराण प्रतापा समोर जायला सर्व घाबरत होते. स्वतः अकबर पन कधी महाराणा  प्रातापांच्या समोर गेला नाही. हल्दी घाटी मध्ये जेव्हा युध्द झाल तेव्हा एका बाजुने अकबराचे 90 हजार सैनिक लढायला सज्ज होते आणि दुसरा बाजुने म्हणजे महाराणा प्रतापांचे फक्त 20 हजार सैनिक होते. कोणत्याच बाजुने हे युध्द बरोबरीचे आहे असे वाटत नव्हते तरी ही या युध्दात अकबराचा शेनापती बेहलोल खाणाचे व त्याच्या घोड्याचे एकाच फाटक्यात दोन तुकडे केले होते. महाराणा प्रातापांना अकबराचे सैनिक कधीच पकडु नाही शकले. महाराण प्रतापांना पकडण्याचे त्याचे स्वप्न हे त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वप्नच बनून राहिले. हल्दी घाटी मैदानात आजही म्हणजे 300 वर्षा नंतरही त्या युद्धाचे पुरावे तिथे सापडतात. 1985 मध्ये इथे काही शोधकर्त्यांना एक तलवार सापडली जी हल्दी घाटीच्या युद्धात वापरली होती, आणि अशा किती तरी तलवारी इथे जमिनी खाली दबल्या आहेत. युद्ध किती महत्वाचे होते हे या घटने वरुण तुम्हाला कळेलच या घटनेची नोंद व उल्लेख अब्राहम लिंकंच्या आत्मचरित्रात नमुद आहे.

ABRAHAM LINCKEN

1861 मध्ये अब्राहम लिंकंन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले होते तेव्हा काही कामानिमीत्त भारतात येण्याचा योग आला होता. म्हणून त्यांनी आपल्या आईला विचारले की भारतावुन परत येताना तुझासाठी काय आणु तेव्हा अब्राहम लिंकंच्या मातोश्रीनी जे आणायला सांगितले ते ऐकुन तूमच्या अंगाला काटा येईल माझासाठी त्या हल्दी घाटीच्या मैदानावरची माती घेऊन ये ज्या मैदानावर महाराणा प्रताप नावाचा योद्धा आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी लढला होता. या घटनेवरुण एक गोष्ट नक्की समजती की फक्त भारतीयच नाही तर विदेशी लोकांच्या मनात ही महाराणा प्रतापांबाद्द्ल किती आदर भाव होता. महाराण प्रताप युद्धात जो भाला,मुकुट आणि तलवार वापरत होते ते सर्व साहित्य आजही उदयपुरच्या संग्रहालयात एकदम सुरक्षित ठेवले आहेत. त्यांच्या सर्व शस्त्राचे वजन होते 35 किलो, त्यांच्या शस्त्राबाद्द्ल बराच अफवा आहेत त्यांची तलवार 200 किलो ची होती, त्यांचा भाला 80 किलो चा होता पण हे सर्व खोट आहे. मंडळी महाराणा प्रतापांच्या शौर्याचे सर्व श्रेय त्यांच्या शस्त्राला देने चुकीच ठरणार कारण ताकत शस्त्रात नाही तर शस्त्र चालवनाराच्या मनगटात असली पाहिजे आणि ती ताकत महाराणा प्रतापांच्या हातात होती. जिथे राजाच्या परक्रमाचे किस्से सुरु आहेत तिथे त्यांच्या बहादूर घोडा तरी कसा मागे राहील. महाराणा प्रतापांसारखाच त्यांचा चेतक नावाचा घोडा ही खूप बहादूर होता हल्दी घाटीतील एक प्रसंग तुम्हाला सांगतो जेव्हा अकबराचे सैनिक जंगलाचा फायदा घेत महाराणा प्रतापांच्या मागे लागले होते तेव्हा महाराणा प्रताप आपल्या आवडात्या चेतक नावाच्या घोडावर बसुण वाराच्या वेगाने धावत होते अकबराचे सैनिक मागे महाराण प्रताप पुढे असा चित्तथरारक प्रसंग बराच वेळ  सुरु होता आपल्या मालकाच्या रक्षणासाठी चेतक आपला जीव पणाला लावून धावत होता पण त्या बिचारा जिवाला व महाराणा प्रतापांना काय माहित होते की चेतकची ही धाव शेवटची ठरणार म्हणून. चेतक मात्र वाराच्या वेगाने धवतच होता आणि अचानक समोर एक नदी आपल्या पाण्याच्या फुल स्पीड ने वहात होती मग काय चेतकने मागचा पुढचा विचार न करता एक लांब उडी घेतली आणि आपल्या मालकाला म्हणजे महाराणा  प्रतापांना नदीच्या दुसरा बाजुला सुखरुप पोचवले. पण या शर्यतीत मात्र चेतकला खूप दुखापत झाली व काही वेळाने चेतकला वीरमरण प्राप्त झाले. हाल्दी घाटीत ज्या ठिकानी चेतक मरण पावला त्या ठिकानी चेतकच्या स्मरणार्थ एक मंदीर बांधले आहे. चेकत घोड्याबाद्द्ल एक इंटरेस्टींग गोष्ट मी तुम्हाला सांगतो तस बघायला गेल तर चेतक एक घोडा होता पण महाराणा प्रताप चेतकच्या डोक्यावर हात्तीचा मुखवटा लावत होते कारण चेतक दिसायला एकदम बलवान उंच आणि शक्तीशाली होता त्याच्या डोक्यावर हत्तीची सोंड आणि दात लावल्यामुळे समोरुन येणारा दुष्मनाचे हात्ती कनफूज होत असे की समोरुन येणारा नक्की हात्ती आहे की घोडा ? त्यांची तारांबळ उडायची आणि घाबरुन पळून जात होते. चेतक सारखाच चालाख आणि हुशार प्राणी आणखी एक होता तो म्हणजे रामप्रसाद रामप्रसाद एक असा हात्ती होता ज्याने युद्धात अकबराचे 8 हात्ती मारले होते. रामप्रसादच्या सोंडेमध्ये एक तलवार लावलेली होती आणि या तलवारीच्या सहायाने रामप्रसाद ने अकबराचे कैक घोडे,सैनिक व हात्ती मारुन पाडले होते. हल्दी घाटीच्या युद्धात अकबराला महाराणा प्रतापांना काही पकडता आले नाही मात्र 12 हात्तीचे एक चक्रव्हीव बनवून रामप्रसादला पकडण्यात आले. आपल्या उघड्याडोळयांनी हल्दी घाटीचे युद्ध बघितलेले अल बदायूनी यांनी आपल्या पुस्तकात लिहले आहे. रामप्रसाद अकबराच्या कैदेत होता तेव्हा रामप्रसादने अन्न पाण्याचा त्याग केला होता अकबराचे सैनिक त्याच्या समोर विविध प्रकारचे फळ ठेवत होते पण रामप्रसाद ते खाणे तर सोडाच त्या फळाचा नुसता वासही घेत नव्हता आणि असे एक दोन दिवस नाही तर तब्बल 28 दिवस रामप्रसादने काही खाल्ले नाही आणि 28 दिवसा नंतर भुकेने आलेल्या थकव्यामुळे आपले प्राण गमावले. अकबराची एकच मागणी होती तू फक्त मेवाड मला दे आणि माझी गुलामी स्वीकार त्या बदल्यात आर्धा भारत तुझा नावावर करून देतो आणि तुला त्याचा राजा बनवतो पण महाराण प्रातापांनी आपल्या मायभुमिचा सौदा केला नाही आणि अकबराला टक्कर देत राहिले म्हणून अकबर महाराणा प्रतापांच्या मागे हाथ धुवून लगला होता अकबराने सर्व डाव पेच वापरले त्यांच्या भावात भांडने लावली बराच हिंदू राजांनाही महाराणा प्रतापांना समजवण्यासाठी पाठवले पण जे हार मनतील ते महाराणा प्राताप कसले, महाराणा प्रतापांनी जंगलातच आपले घर बनवले आणि ते भिल्ल समाजाच्या लोकांसोबत राहू लागले त्यांच्या सोबतच खायच आणि तिथेच झोपायच. काही वर्षातच भिल्ल समाजाच्या काही निवडक मूल्लांना युद्ध निती शिवली आणि एक सेना तयार केली जीने अकबराला टक्कर  दिली. मित्रांनो असे होते भारत मातेचे वीर पुत्र महाराणा प्रताप ज्यांनी आपल्या मातृभुमिच्या ऋनासाठी अकबराची गुलामी पत्करली नाही  आणि आयुष्यभर तिचे रक्षण केले

आणखी माहितीसाठी आपन माझे चाईनल FACTS MARATHI SUBSCRIBE करा भेटुया पुढच्या अशाच खास वीडियो मध्ये धंन्यवाद!!!
Previous
Next Post »