का आसतात गॅस सिलिंडरच्या खाली भोक ? (hole) जर गॅसचा झा.... स्पोट !
आपल्या सगळ्यांच्या घरात गॅस सिलिंडर असतोच किंचीतच एखाद घर असे घर असेल जिथे
आपल्याला सिलिंडर सापडणार नाही.
मग का असतात गॅस सिलिंडरच्या खाली भोक ?
आजच्या घडीला प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात गॅस सिलिंडर आहे.
ज्याला आपण LPG या नावाने
पण ओळखतो LPG म्हणजे (लिक्वीड पेट्रोलियम गॅस).
पण मंडळी कधी तुम्ही हे सिलिंडर नीट
निरखून बघितले आहे का ओ ? नाहीना ! खरतर आपला काही संबंधच नाही येत !
( LPG
Cylinder gas hole interesting Fact)
या सिलिंडरच्या खालच्या बाजूला एक गोल रिंग
आसती त्याच रिंग वर संपूर्ण भार ठेवलेला असतो.
याच गोल रींगला काही भोक असतात.
पण हे
भोक का बरं असतील तिथे ? हे का छान दिसते म्हणुन केलेली कलाकुसर नाही.
त्या मागे
काही शास्त्रीय कारण आहेत.
या भोकाचे काम खोप महत्वाचे आहे, जो गॅस त्या सिलिंडर
मध्ये आहे त्याचे तापमान नियंत्रित वठेवण्याचे काम हे भोक करतात.
सिलिंडरच्या
तापमानात वाढ होऊन बऱ्याच दुर्घटना घडताना आपल्यापैकी सर्वांनी पाहिले आसेल.
अशावेळेस याच भोकातून हवा बाहेर फेकली जाते आणि तापमान नियंत्रणात यायला मदत होत
कोणत्याही पृष्ठाच्या उष्णतेपासूनही सिलिंडरचा बचाव होतो.
थोडक्यात अपघात
टाळण्यासाठी ही लहानशी भोक खूप महत्वाची आहेत.
मंडळी घरात सिलिंडर ठेवणे हे एक
जीवंत बॉम्ब ठेवल्या सारखं नाही का ?
कारण चुकून कधी असा प्रसंग उद्भवला तर
अपल्याला अशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कॉमेंट करून कळवा.
2 Comments
Click here for CommentsVery useful information keep it up
ReplyVery useful information keep it up
Reply