/> 7 Mysterious Places On Earth | जगातील 7 रहस्यमय ठिकाण ~ Edge Marathi

Pages

7 Mysterious Places On Earth | जगातील 7 रहस्यमय ठिकाण

 मंडळी नमस्कार या जगात खूप रहस्यमयी जागा आहेत 

जिथे लोक जाण्यासाठी घाबरतात.

कारण त्या जागेची काहीतरी वेगळी ओळख असती, अशाच काही रहस्यमयी जागांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

#१ sailing stones

मंडळी ही जागा deith व्हॅली नॅशनल पार्क California मध्ये आहे जिथे दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपोआप सरकले जातात अस का होतय हे कोणालाच माहित नाही.

#२ fairy circles

नामिबिया मधील नामिब अभयारण्य जगातील रहस्यमय जागेपैकी एक आहे.

इथे थोड्या थोड्या अंतरावर गोल वर्तुळा प्रमाणे गवत उगवते तुम्ही हे चित्र बघा.

हा काय प्रकार आहे हे माहिती नाही.

#३ चॉकलेट हिल्स

मंडळी ही जागा आहे फिलिपीन्स देशात जिथे हजारो लाखो डोंगर आहेत आणि तेही एकाच आकाराचे.

#४ लेक हिलियर

मंडळी ऑस्ट्रेलिया मधी एक असे तलाव आहे ज्या तलावाच पाणी हे गुलाबी रंगाचे आहे. काहींच्या मते पाण्याचा रंग सूर्याची किरणे पडल्यामुळे गुलाबी दिसततो पण याला कोणताही ठोस पुरावा नाही.

#५ कातळ शिल्पं

मंडळी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात खूप ठिकाणी जवळ जवळ 

१० हजार वर्षे जुणी कातळशिल्प आहेत. ज्यामध्ये प्राण्यांची,काही वस्तूंची चित्र सापडली आहेत ही चित्र नक्की आली कुठुन आणि काढली कोणी हे एक गुढच आहे.

#६ जेरुसेलम

मित्रांनो जेरुसेलम मध्ये अशी जागा आहे जिथे बेडकाचे खूण करून त्यांना एका मातीच्या मडक्यात घाऊल पुरले आहे आणि असे का केले आणि कोणी केले हे कोणालाच माहिती नाही.

आणखी माहितीसाठी व्हिडिओ बघा.


#७ ओल दोनियो लेंगाई

मंडळी ही जागा टांझानिया मध्ये आहे .

ज्याला ओल दोनिओ लेंगाई नावाने ओळखले जाते.

मित्रांनो हा एक ज्वालामुखी आहे जिथे हजारो वर्ष जूनी म्हणजे १९हजार वर्षापुर्वीची माणसांच्या पावलांचे ठसे पाहायला मिळाले आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा ज्वालामुखी मधून लावा बाहेर वाहत होता तेव्हा त्या वाहत्या लाव्यात हे ४०० लोक ज्वालामुखीच्या दिशेला जात होते.

मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल,अशाच मजेदार आणि Knowledgeable माहितीसाठी पेजला Follow करा.

भेटूया नवीन माहितीसह,

Subscribe On YouTube

Follow On Instagram

Follow On Facebook

धन्यवाद. 

Previous
Next Post »