अत्ता पर्यंत जगात खूप सारे शोध लावले गेले आहेत आणि त्या शोधा मुळे खूप सारे प्रश्न जगासमोर उभे राहतात.
त्यातील काही प्रश्नांचे उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञ यशस्वी होतात
पण काही प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे ते इतिहास जमा होवून गेले.
आजच्या या लेखा मध्ये माहिती करुण घेणार आहोत आशाच काही रहश्यमईरीत्या लागलेल्या शोध बद्दल.
ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये थोडी भर पडेल आणि मनोरंजन ही करेल.
चला जाऊया या रहस्यमई दुनियेच्या सफरीला.
चतूल्हू(Cthulhu)
आपल्या या रहश्यमई प्रवासात पहिल्या नंबरला येती एक पुरातत्व विभागाने केलेल्या शोधाची.
विचित्र दिसनारा धातूचा तुकडा स्वीडन मधी पूरातत्व विभागाला उत्खनन करताना मिळाला.
त्या सापडलेल्या धातुच्या तुकड्यावर वेगळ्या भाषेतील काही अक्षरे होती असे वाटत होते की त्यावर कविता लिहली आहे की काय ?
पण ती विचित्र अशी दिसणारी भाषा एक मजकुर आहे असे अभ्यास केल्यावर शाश्त्रज्ञाना समजले .
ज्याला अजपर्यंत कोनिच नाही वाचू शकले.
त्याच सोबत त्या तुकड्याव एक भयानक दिसणार्या प्राण्याचे एक चित्र ही बनवलेले दिसत होते.
या प्राण्याचे चित्र ही या तुकड्या सारखेच जगासमोर एक रहश्य बणले आहे.
तुम्हाला या बद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट मधी कळवा.
त्या सापडलेल्या धातुच्या तुकड्यावर वेगळ्या भाषेतील काही अक्षरे होती असे वाटत होते की त्यावर कविता लिहली आहे की काय ?
पण ती विचित्र अशी दिसणारी भाषा एक मजकुर आहे असे अभ्यास केल्यावर शाश्त्रज्ञाना समजले .
ज्याला अजपर्यंत कोनिच नाही वाचू शकले.
त्याच सोबत त्या तुकड्याव एक भयानक दिसणार्या प्राण्याचे एक चित्र ही बनवलेले दिसत होते.
या प्राण्याचे चित्र ही या तुकड्या सारखेच जगासमोर एक रहश्य बणले आहे.
तुम्हाला या बद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट मधी कळवा.
आकरा हजार वर्षापूर्वीचे गाव (GOBECLE TEPE)
1994 मधी शोधल्या गेलेल्या गोबेक्ली टेपे मुळे आपला इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोणच बदलून टाकला.
आपल्याला वाटतय की आपन आपल्या पुर्वजांबद्दल खूप काही माहिती जाणतो
पण गोबेक्ली टेपे त्या गटात मोडली जाते जिथे उत्तरा पेक्षा प्रश्नच जास्त आहेत.
गोबेक्ली टेपे खूप विशाल प्राचीन मंदीर आहे जे तुर्की मध्ये उत्खनन करताना सापडले
हे मंदीर आकाराने खूप मोठे असलेल्या दगडाला उभे करुण बनवले गेले आहे.
त्या दागडाला वाघ,विन्चू, आणि गिधाडाच्या भयानक चित्रनी सजवले आहे.
हे मंदीर फक्त कलाकृतीचे प्रदर्शन नाही करत तर या मंदिरात कलाकारी सोबतच
मंदीर उभारताना वापरलेली अद्भुत इंजीनीअरिंगची कला बघून तूम्ही चकीत व्हाल.
तिथे उभ्या दगडावर जवळ-जवळ 10 टनाचे आणखी काही दगड ठेवण्यात आले आहेत.
त्या काळी कोणतीही आधुनीक टेक्नॉलॉगी नसताना त्या उभ्या
दगडावर दगड कसे ठेवले असतील हे कोड आजपर्यंत कोडच राहिले आहे.
गोबेक्ली टेपेला सर्वात रहस्यमई बनवनारी घटना ही आहे की याला 10व्या शतकामधी बनवण्यात आले आहे.
म्हणजे आजपासून साडेआकरा हजार वर्षापुर्वी आणि यामुळे हे जगातील सर्वात प्राचीन मंदीर बनले.
आमचे इतर ही लेख वाचा
डेड सी स्क्रॉल्स (COPPER SCROLL SDREGER)
कॉपर स्क्रोल कूंमरणजवळ सापडल्या डेड सी स्क्रॉल्स स्क्रोलपैकी कॉपर स्क्रोल एक आहे
पण हे बाकी स्क्रोलच्या तुलनेत एकदम वेगळे आहे.
इथले बाकीचे डेड सी स्क्रॉल्स हे जनावरांच्या चमड्यावर किंवा पेपरवर लिहीलेले आहेत
तर हे एका तांब्याच्या तुकड्यावर लिहिले गेले आहे.
या स्क्रोल मधी तांब्याच्या धातू सोबत काही इतर धातूनंचाही समावेश केला गेला आहे.
सर्व प्राचीन असलेल्या तांब्याच्या तूकड्यांचे भाग एकत्रित करुण एक 8 फुट लांब पट्टी तयार केली आहे.
ही तांब्याची गुंडाळी वाटत आहे तेवढी साधी सुधी गुंडाळी नाही आणि नाही
या तांब्याच्या गुंडाळीवर बाकिच्या स्क्रोल सारखे फक्त काही मजकुर लिहिलेला नाही.
तर या तांब्याच्या गुंडाळीवर एक यादी आहे त्या जागेची जिथे सोन्याच्या वस्तू आणि सोने पुरुन व लपवून ठेवले आहे.
2013 मध्ये या तांब्याच्या गुंडाळीला आपल्या आधिच्या जागेवरून नवीन ठिकानी हलवण्यात आले आहे.
आत्ता जर तुम्हाला या तांब्याच्या गुंडाळी (स्क्रोल) ला बघण्याची इच्छा मनात ठेवुन आसल
तर तुम्हाला आमानच्या जॉर्डन म्यूजियमला भेट द्यावी लागेल.
अत्ता पर्यंत मिळालेले सर्व स्क्रोल हे तिथल्या स्थानीक किंवा
आदीवाशी लोकांनीच शोधल्यचा पुरावा आपल्याला ऐकायला व वाचायला मिळतो.
पण या तांब्याच्या गुंडाळीचा शोध एका
पुरातत्वशास्त्रज्ञाच्या नावावर नोंदवला आहे.
तुतनखामुन
तुम्ही या जगातील खूप राजांच्या बद्दल ऐकले असेल व वाचले असेल
पण आज तुमच्या समोर एका खास राजाला पेश करणार आहोत
ज्याचा इतिहास खूप भयाणक व भयभित करणार आहे त्यासाठी सावध रहा.
तूतनखामुन या राजाने आपल्या वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे 1324 बी सी च्या जवळपास
ईजीप्तवर राज्य करुण आपला दबदबा ठेवला.
राजा शारीरीक दृष्ट्या कमकुवत होता
त्यांच्या पायाच्या हाडाला काही दुखापत झाली होती व जखम होती दुर्दैवाने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आपण आज आपल्याला राजा किंग स्टुंन यांच्या बद्दल जी काही माहिती मिळत आहे त्याचे सर्व श्रेय जाते
एका सूप्रशीद्ध ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ असलेल्या हावर्ड कार्टेला.
1922 मधी हावर्ड कारटे यांनी फक्त एका छन्नीच्या सहायाने राजाच्या पेटीला खोलले
ही पेटी मागील 3200 वर्षापासून बंद होती.
ही पेटी काही साधारण पेटी नसून या पेटीवर खूप सुबक आशा
कलाकृति बनवल्या होत्या.
आणि राजा सोबत खूप किमती खजाना पण इथे पुरण्यात आला होता
इजिप्तच्या प्राचीन लोकांची अशी मान्यता होती की हा पुरलेला खजाना राजाला
पुढील जन्मी पण कमी येईल,
खाजण्यावरून हे लक्षात येते की इजिप्तच्या राजघराण्याचे जीवन
कसे होते,
असे मानले जाते की राजाची कबर एक भूतबंगला आहे,
या कबरीसोबत काही कमी जास्त करणाऱ्या माणसाचा मृत्यू अटळ असतो,
याचे एक उदाहरण आहे ते म्हणजे
कार्टर यांचा सोबत या जागेचा शोध घेण्यात मदत करणारे त्यांचे मित्र
लॉर्ड कार्नरवन यांचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा त्या कबरीचे शोधकाम सुरू होते आणि तेही खोदकाम सुरू केल्यानंतर 4 महिन्याच्या आत.
त्यामूळे ही भीती इथल्या लोकांच्या मनात घर करून बसली आहे.
मंडळी मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्हाला पण काही प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे ते इतिहास जमा होवून गेले हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा
पूर्वजांचे पूर्वज (Homoflorescences)
मंडळी तुम्ही होमोशेफियन या आपल्या पूर्वजांबद्दल तर माहितीच असेल.
पण आत्ताच काही दिवस पूर्वी इंडोनेशियाच्या फ्लॉरेल आईलेंड वर
काही होमोफ्लोरेसेन्सेस प्राजतीचे काही अवशेष मिळाले आहेत,
फ्लॉर्स आईलेंड वर मिळाल्या कारणामूळे यांचे नाव पण
होमोफ्लोरेसेन्सेस आशे ठेवण्यात आले आहे,
याच्या व्यतिरिक्त ह्यांचे आणखी एक नाव आहे
ते म्हणजे हॉबीट !
त्यांच्या डोक्याच्या कावटीचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञा हे कळले
की हे 60 हजार वर्षापूर्वीचे आहेत.
या कवटीचा अभ्यास केल्यावर ही कवटी एक होमोफ्लोरेसेन्सेस प्रजातीमधील
स्त्री ची आहे असे समजले,
आपले डोके व शरीर छोटे असून पण यांनी दगडाच्या वस्तु आणि
आगीचा कसा उपयोग करायचं हे त्यांना माहीत होते
2003 मध्ये हीस्ट्री ऑफ डिस्कव्हरी आणि एक स्थानिक संस्थेच्या मदतीने
याचा शोध लावला आहे,
पण हे सर्वात सुरुवातीचे आपले पूर्वज हे फ्लॉरेल आईलेंड वर
कसे पोहोचले ?
आणि आपले खरे पूर्वज हे एक दुसऱ्यांच्या संपर्कात आले
ह्याच शोध आणखी चालूच आहे.
मंडळी तर ही होती काही खास माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची
होती मी आशा करतो की तुम्हाला
"पण काही प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे ते इतिहास जमा होवून गेले"
हा लेख आवडला असेल
धन्यवाद !!