/> जगातील ५ खास बंद दरवाजे जे खोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही | 5 Mystery Doors Should Never Be Opened ~ Edge Marathi

Pages

जगातील ५ खास बंद दरवाजे जे खोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही | 5 Mystery Doors Should Never Be Opened

मंडळी आज ही या जगात असे काही गुढ रहश्य आहेत जे बघयला  खूप भीतीदायक आहे.
ज्याला बघुन आपल्या अंगाचा थरकाप उडतो.
आणि त्या वस्तूला कोणी हलवण्याचा किंवा उलगडण्याचा
एक प्रयत्न ही सर्वांच्या जिवावर बेतला जाऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला जगातील ५ खास बंद दरवाजे जे खोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही  बद्दल सांगणार आहोत.
ज्याला खोलण्याचा विचार म्हणजे मूर्खपणाचे ठरेल.
ते कोणते 5 खास बंद दरवाजे आहेत हे आपण या लेखातून जाणुन घेनार आहोत.
ज्याच्याशी छेड छाड करणरने किती महागात पडेल ?
आम्ही त्याच 5 खास दरवाज्या बद्दल बोलणार आहोत.
जगात खूप गुढ दरवाजे आहेत जे कधीच कोणी उघडण्यचा प्रयत्न केला नाही.
आणि सर्वांच्या हिताचे हेच आहे की ते दरवाजे नेहमी बंद रहावेत.



5. एक गुढ रेकॉर्ड रुम

मंडळी आपल्या सगळयांना ईजीप्त चे पीऱ्यामीड तर माहितीच असेल

ते जगातील 7 आश्चर्या पैकी एक आहे व ते ज्या प्रकारे उभारण्यात आले आहे

ह्या वरुण काहीच कळत नाही की नक्की का उभारले आहे.

त्यातीलच एक प्राचीन पीऱ्यामीड सर्वात मोठे गुढ आहे ज्याच्या 

बद्दल आज पर्यंत कोणी काहीच शोध लाऊ शकले नाही.

या पीऱ्यामीड च्या खाली काही दरवाज्या आड अद्भुत गुढ लपले आहे

असे उत्खनन विभागातील काही शास्त्रज्ञाना वाटते.

हे दरवाजे गुढ रहस्य असल्याचा शात्रज्ञा दावा आहे.

पण इथल्या सरकारने या दरवाज्याला उघडण्यावर बंदी घातली आहे. 

हे पीरामीड तिथे का बनवले आहेत हे एक गुढ आज ही रहश्यच आहे ज्याच शोध लावणे सुरुच आहे.

https://pixabay.com/de/photos/taj-mahal-indien-geb%C3%A4ude-misty-1209004/

 4. ताजमहालातील रहश्यमय दरवाजा.

1631 मधी मुघल बादशाहा शहाजहान याने आपल्या बयकोच्या

आठवनीत एक जगावेगळी इमारत उभारली.

आणि आपल्या बायकोला जागत अमर करुण गेला

त्याच इमारतीला आज आपन ताजमहाल या नावाने ओळखतो !

ताज महाल ऊभरण्या मागील एकमेव कारण म्हणजे जग या दोघांच्या प्रेम कहानीला लक्षात ठेवावेत.

ताज महाल जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे.

याची जगातील सर्वात सुंदर इमारतीमध्ये गनणा केली जाते,

पण ताज महाल दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच रहश्य आपल्या आत दडऊन बसले आहे,

ज्या बद्दल जगातील बराच मंडळीला माहिती नाही.

ताज महाला मध्ये एकुण 1089 खोल्या आहेत.

ज्यातील 22 खोल्या ह्या आज ही बंद आहेत आणि त्याना

खोलण्याचा विचार आज पर्यंत कोणी ही नाही केला.

शहाजहाँन आपली बयको मुमताज वर जीवापाड प्रेम करत होते.

या करणामुळे त्यानी मुमताज मेल्यावर मुमताजच्या शरीराचे एका मम्मी मध्ये रुपांतर केले

व एका बंद खोलीत ठेवले

आणि त्या खोलीला कायमचे बंद करून टाकले या कारणामुळे

त्या खोल्या आज पर्यंत कोणीच उघडण्याचा विचार केला नाही.

इतिहासकाराच्या मते ज्या कामगारांने ताज महाल बनवण्यात मदत केली

व ज्यानी ताज महाल बांधण्याचे काम केले

शहाजहांननी त्या कामगाराचे हात कापले आणि त्यांना तडपून तडपून मारले,

म्हणून त्या कामगारांचे अत्मे या खोल्यांत भटकत असतात

त्यामूळे सर्व या बंद दरवाजाला खोलण्यासाठी घाबरतात.


3. टेराकोटा वॉरियरची गुहा

1974ला चीन मध्ये एका कुटुंबातील 5 भावाने मिळुन एक ऐतिहासिक कामगिरी केली

ज्याच्यानी चीनचा इतिहासच बदलला.

एकदा ते 5 भाऊ आपल्या शेतात पाण्यासाठी बोर पाडण्याचे काम करत असताना त्यांना एक दरवाजा लागला,

ते का प्रकार आहे हे त्यांनी बघितले तर काय त्यांच्या पायाखालची जमीन सरकली,

त्या ठिकाणी त्यांना टेराकोटा सैनिकांची एक तुकडी सापडली,

जी qin sing hong या पहिल्या चीनी राजाची सैना आहे असे मानले जाते,

या उत्खनाला इतिहासतील सर्वात मोठा शोध मानला जातो.

कारण orthologyst च्या टीम नी या जागेची माहिती गोळा करण्यासाठी 10 वर्ष लावले,

या शोधत त्यांना किन सिंग हाँगच्या 8000 हजार सैनिकांच्या व काही रथ, घोड्याच्या मूर्ती अढळल्या,

सहाजिकच ही दुनियासाठी एक अद्भुत खोज होती पण त्या 5 भावांचे मात्र हाल सुरू झाले,

त्यांचे दिवस एकदम फिरले त्यांच्या सोबत जे झाले ते ऐकुण तुमचा थरकाप होईल.

हे 5 ही भाऊ एकदम गरिबीच्या घेऱ्यात आले,

त्यांची आर्थिक स्तीथी खुप खराब झाली आणि त्यांना विविध आजाराने ग्रासले 

या परेशानी ने एका भावाने आत्महत्या केली. 

आणि बाकीच्या भवांकडे पण इलाज करायला पैसे नसल्या कारणामूळे आपला जीव गमवावा लागला. 


2. श्री पद्मनाभ मंदिर

हे मंदिर केरळ राज्यातील सगळ्यात प्रशिद्ध व रहस्यमई मानले जाते,

या मंदिराची स्थापना केरळच्या  तिरूअनंतपुराम शहरा मध्ये करण्यात आली हे मंदिराची पाहणी एक ट्रस्ट करते,

आणि ते ट्रस्ट तिरूअनंतपुर मधील त्रावणकोर घराण्याच्या देख भालीमध्ये आहे,

जे तिरूअनंतपुर मधील सर्वात मोठे घराने आहे. 

पण 2011 मध्ये एक माणसाने या ट्रस्ट वर मंदिराची देखभाल नीट न होण्याचे आरोप लावले 

व मंदिरातील mangement वर केस केली.

ही केस सुप्रीम कोर्टात गेली,

सुप्रीम कोर्टातून या केसची तपासणी करण्यासाठी 7 लोकांची एक टीम मंदिरात दाखल झाली व तपासणी सुरू केली,

आणि त्यांना या तपासणी मध्ये मंदिराच्या 6 गूढ दारवाजीची माहिती मिळाली. 

मग कोर्टाच परवानगी घेऊन या मधील 5 दरवाजे एक एक करून खोलण्यात आले,

हे बंद दरवाजे खोलल्या नंतर त्यातून काही 

हीरे,मोती,काही सोन्याची नाणी, काही देवांच्या मूर्ती व खूप महाग असे 

देवाचे वस्त्र मिळाले. 

ज्याची किंमत करणे शक्य नवते त्यातच श्री विष्णु च्या काही मूर्ती ही होत्या ज्या हिऱ्य-मोत्यानी मडवलेल्या होते,

ज्याची किंमत 22 अरब रुपयापेक्षा ही जास्त आहे. 

एवढा पैसा हीरे - मोती मूर्ती मिळून ही 6वा दरवाजा खोळण्याचा आणखी बाकी होता. 

ज्याला ना कोणते कुलूप होते नाही चाबी लावण्याची जागा होती. 

तेथील स्थानिक लोकांच्या चौकशिवरून कळले की हा दरवाजा महान विद्वान साधू 

गरुडपुराणातिल काही मंत्राचा जप करून हा दरवाजा खोलू शकतो. 

या दरवाज्यावर 2 सापाच्या मूर्ती बनवलेल्या आहेत 

असे वाटते की आज ही  हे साप यातील वस्तूची राखंदरी करत आहेत. 



1. bunff springs hotel

कॅनडा मधील बंफ स्प्रिंग्स हॉटेल ही एक सत्य घडलेली घटना आहे 

जे कॅनडा मधील सगळ्यात आलीशान हॉटेल्स मधील एक आहे,

याच हॉटेलच्या ८ व्या मजल्यावरील खोली नंबर ८७३ अचानक बंद करावे लागले

ते का आपण जाणून आपली झोप उडेल. 

नक्की त्या खोलीत असे काय झाले होते म्हणून खोलीला बंद 

करून तिथे भिंत बांधण्यात आली व खोलीचे दार बंद केले ?

काही दिवसा पूर्वी एक छोटे परिवार या हॉटेल मध्ये आपल्या सुट्टीचा आनंद करायला आले होते 

ज्यात नवरा बायको व एक छोटी मुलगी होती. 

ते तिन्ही जन आपल्या सुट्ट्या मस्त एंजॉय करत होते की अचानक 

एक रात्री अशी भयानक घटना घडली ज्याच्यानी सर्वजण एकदम घाबरले 

कारण त्या रात्री त्या माणसाने आपल्या मुलीला व बायकोला मारून टाकले व स्वतः पण आत्महत्या केली 

नंतर काही  दीवसा नंतर ती खोली परत वापरायला सुरुवात केली 

पण त्या खोलीत जो कोणी एक रात्र घालवली त्या माणसाला काही रक्ताचे डाग बघायला मिळत असे 

त्याच सोबत खोलीच्या भिंती वर छोट्या मुलीच्या हातचे ठसे बघायला मिळत असे. 

असे प्रयत्तेक माणसासोबत होत असे जे त्या खोलीत राहत असे

या नंतर हॉटेलनी ही खोली बंद करण्याचा निर्णय केला 

ज्याला एक भिंतीच्या पलीकडे बंद केले. 

तर मंडळी ही होती जगातील ५ खास बंद दरवाजे जे खोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही 

यातील तुम्हाला कोणता दरवाजा सगळ्यात रहस्यमई वाटला आम्हांला कळवा नक्की 

मी आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल 

आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा 

व आमच्या यूट्यूब चॅनलला subscribe करा व पहा असेच गूढ विडियो 

धंन्यवाद!

Previous
Next Post »