/> भारतातील न उलगडलेले रहस्य जे आज ही रहस्यच आहे. जाणून घ्या ते कोणते रहस्य आहेत ? ~ Edge Marathi

Pages

भारतातील न उलगडलेले रहस्य जे आज ही रहस्यच आहे. जाणून घ्या ते कोणते रहस्य आहेत ?



या जगात आशा खूप गोष्टी आहेत ज्याची आपल्याला भणक ही नाही !

म्हणुनच आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत

भारतातील न उलगडलेले रहस्य जे आज ही रहस्यच आहे,
 चला तर मग आपण जाणून घेऊ ते कोणते रहस्य आहेत ?

ज्याच्या प्रत्तेक काण्या-कोपऱ्यात मानवाची अद्भुत  कलाकारी आणि चमत्कार बघायला मिळतात,

तो देश म्हणजे आपला भारत.
तस बघायला गेल तर भारता बद्दल खूप पुराण कथा, दंत कथा आपल्याला ऐकायला व वाचयला मिळतात,

अशाच काही खास पण माहिती नसलेल्या गुढ रहश्या बद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती दाखवणार आहोत.


1 वीरभद्र मंदीर 

वीरभद्र मंदिर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी येथे आहे.

या मंदिराची उभारणी 16व्या शतकात झाली आहे असे सांगीतले जाते.

मंदिराच्या प्रत्येक उघड्या पृष्ठभागावर कोरीवकाम आणि पेंटिंग्जची भरमसाठ सांगड विजयनगर शैलीत आपल्याला बघायला मिळते.

मंदिरापासुन 100 ते 200 मिटरच्या अंतरावर एक भला मोठा नंदि आहे जो जगातील सर्वात मोठ्या वास्तू पैकी एक मानला जातो.

खरा अर्थाने आता तूमच्या समोर येणार आहे ते या मंदीराचे गूढ रहस्य,

आणि ते म्हणजे या मंदिराचे खांब जे हवेत तरंगत आहेत.

हवेत तरंगणारे हे खांब पुर्ण मंदिराचा भार सांभाळतात

या मंदिराला हैंगिंग टेम्पल या नावाने पण ओळखले जाते.

सर्व मंदिराला असे  70 खांब आहेत,
जे या  मंदिराचा भार आपल्या खांद्यावरती घेऊन उभे आहेत.

या मंदिरा बद्दलची एक कथा तुम्हाला सांगतो,

जेव्हा रावन शीता माईचे अपहरण करुण लंकेला घेऊन जात होते तेव्हा जटायुंनी रावणाला थांबवायचा आतोनात प्रयन्त केला.

त्या दोघा मधी खूप घनघोर युध्द झाले होते या युध्दात जटायु इथे या जागेवर जखमी अवस्थेत पडले होते,
जेव्हा श्री राम शीतामाईला शोधत शोधत या जागेवर आले तेव्हा तर त्यांना जटायु जखमी अवस्थेत दिसले.

श्री राम जटायु जवळ गेले व विचारले की तुझी ही अवस्था कोणी केली तेव्हा जटायु ने घडलेला सर्व प्रसंग रामाच्या समोर कथन केला.

श्री रामानी लेपाक्षी असे म्हणून जखमी जटायुला आपल्या गळ्याला लाऊन घेतले आणि तेव्हा पसूण या जागेच नाव हे लेपक्षी पडल,

लेपक्षी एक तेलगू शब्द आहे ज्याच अर्थ उठा पक्षी असा होतो.


2 पाण्यावर तरंगणारे दगड

मित्रानो हे तेच तरंगणारे दगड आहेत ज्याचा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये ऐकायला व पहायला मिळतो.

याला ऐडम ब्रीज या नावाने पण ओळखले जाते.

यामागील एक कथा अशी आहे की !

जेव्हा रावणाने शितामाईचे अपहरण केले तेव्हा रावणाच्या तावडीतून शीतामाईची सुटका करण्यासाठी या पुलाची उभारणी केली होती.

आणि या कामात वानर सैनेने मात्र श्री रामांची खूप मदत केली होती.

मंडळी आम्ही तुम्हाला सांगू ईच्छितो की हा पुल पाकिस्तानच्या जमिनी भगा पासून ते श्रीलंकेच्या जमीनी पर्यंत बनवला आहे,

हा पूल राम शेतूपुल या नावाने देखील जातो

मित्रांनो हा पुल तयार करण्यासाठी ज्या दगडाचा वापर केला आहे ते दगड आज ही या जागेवर  त्याच अवस्थेत आहेत जे इतर दगडापेक्षा खूप वेगळे आहेत. 

कारण या दागडला तुम्ही जगातील कोणत्याही नदीत,समुद्रात,विहीरीत थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्या ही पाण्यात टाका ते दगड तरंगतात.

हे दगड नक्की कोणत्या कारणाने तरंगतात हे गूढ रहस्य उकलन्यात आपल्या व पर देशातील शात्रज्ञ आजपर्यंत झटत आहेत बघू कधीपर्यंत हे गुढ उकलले जाते. 


3 आडकलेला दगड 

मागील 1200 वर्षापासूण एका उतारावर हा दगड एखाद्या तपत्षी ऋषि सारखा एकाच ठिकानी टिकून आहे बघुन असे वाटते की आत्ता पडतोय की काय ?

पण नाही तो तसाच उभा आहे !

भुकंपा जरासा ही परिणाम या दगडावर होत नाही आणि भूकंप आल्यावर पण हा दगड एक इंच भर ही जागेवरच सरकत नाही.

Balancing चे अद्भुत उदाहरण असलेला हा दगड 5 फुट रुंद आणि 20 फुट उंच आहे.

हा दगड कधीच डोंगराच्या उतारावरुन खाली नाही घसरत.

तस या दगडाच खर नाव हे वाण इराईकाल आहे म्हणजे आकाश देवतांचा दगड.

या दगडाचे वजन हे 250 किलो पेक्षाही जास्त आहे,

इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकच चिंता लागून राहिलेली असते की दुर्दैवाने जर हा गडद कोसळला
तर त्यामुळे काय हाहाकार होईल सांगता येत नाही.
याच विचाराने १९०८ साली आर्थर हॅवलॉक या ब्रिटीश गव्हर्नरने
७ हत्तींच्या सहाय्याने हा दगड ओढून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला,
पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले
हा दगड तसूभरही हलला नाही आणि आज ही चमत्कारीक रित्या तसाच उभा आहे.


4 जतींगागाव

तुम्ही सामुहिक आत्महत्या बद्दल ऐकलच आसेल !
कोणी प्रेमा मुळे करतो,कोणी भिती मुळे करतो
तर कोणी आणखी काही कारणामुळे करतो.

पण तुम्ही कधी हे ऐकल आहे का पक्षी सामुहिक आत्महत्या करतात ? नाही ना ! 
या गावात खूप दुरवरुण पक्षी आत्महत्या करायला येतात.

ऐकुन आश्चर्य वाटले ना ?
हो मंडळी हे खर आहे !
त्याची कहानी अशी आहे की इथे चिमणी, कावळा, आणखी काही पक्षी आत्महत्या करतात आणि मेलेले सापडतात.

नक्की हे काय आहे हे गुढ ?

मंडळी हे अजब गुढ रहस्य आसाम रज्यातील जातींगा या सुंदर गावाचे आहे,
वर्षातून एकदा इथे पक्षी आत्महत्या करायला या गावात येतात तेही थवेच्या थवे.

हे गाव नारंगीच्या बागेसाठी खूप प्रशिद्ध आहे ज्यासाठी लोक इथे फिरायला येतात.
आता मात्र लोकांच लक्ष या आत्महत्या कडे ही  गेले आहे.

असं सांगितलं जातं की, पावसाळ्याच्या अखेरीस जेव्हा या ठिकाणी चंद्र नसतो.
तेव्हा अंधाऱ्या रात्री संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजून 30 मिनिटांमध्ये ही घटना घडते
हे करण्यामागची कारण वेगवेगळी सांगितली जातात.

स्थानिक लोक असे होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे असे मानतात,
त्या विरुद्ध वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे की रात्री हवेचा जोर जास्त असतो अशामध्ये पक्षांच संतुलन बिघडतं यामुळे त्यांचा मृत्यू होतो.

या ठिकाणी घनदाट जंगल आहे यामुळे या ठिकाणी प्रकाश येत नाही त्यामुळे झाडांना आपटून त्यांचा मृत्यू होतो.
आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की एक-एक पक्षी आत्महत्या न करता सर्व एकत्रीत आत्महत्या करतात.


5 भानगडचा किल्ला

जिथे नोटीस बोर्डवर लिहले आहे की सुर्यवूगवण्याआधी व सुर्यमावळल्या नंतर किल्ल्यावर जाण्यासाठी प्रतीबंध आहे.

मित्रानो भानगडचा किल्ला सर्व जगासमोर एक गुढ रहस्य बनून उभा राहिलेला आहे
कारण या किल्यात भूताचे अस्तित्व आहे असे मानले जाते.

इथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की जो कोणी या किल्यात रात्रीच्या वेळी गेला तो जिवंत वापस आलाच नाही. 

काही लोकांना इथे भूत आसल्याचा भास ही झाला आणि नकारात्मक शक्ति असल्याचे जाणवले,

मनमोहक वास्तु शिल्प असताना देखील हा किल्ला एक भुताचा किल्ला बनून राहील आहे. 
या करणामुळे रात्री या किल्ल्यात जाण्यासाठी परवानगी नाही.

मंडळी आपण भारतातील न उलगडलेले रहस्य जे आज ही रहस्यच आहे. जाणून घ्या ते कोणते रहस्य आहेत या 
Previous
Next Post »