आजच्या धावपळीच्या जगात आपन काही बारीक सारीक गोष्टिकडे लक्षच देत नाही,
वेळेच्या माघे धावता धावता आपन खर वेळेच महत्व समझूच शकलो नाही,
काम एके काम बस
तुम्ही कधी हा विचार केला आहे का हो ?
की 1 सेकंदात काय घडू शकते
नाही ना ?
काही हरकत नाही , आज मी तुम्हाल तेचतर सानगनार आहे !
स्वागत आहे तुमच मराठी यूट्यूब चनेल
मध्ये
जगात 1 सेकंदात
किती झाड़ तोडली जातात ,
कीती लोक लग्न करत असतील,कीती बाळे जन्माला येत असतील,
कीती लोक फेसबुक वर लाइक करत असतील,कीती ईमेल पाठवले जातात
तुम्हाला ह्या अशा अनेक पडनारा प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार अहोत वीडियो सेवटपर्यंत बाघा
एका सेकंदात खाली नमूद केलेल्या गोष्टी होतात,
1-4000 नवीन तारे अवकाशात जन्म घेतात.2. 30 ताऱ्यांचा अवकाशात सरासरी स्फोट होतो.
3. 16,000,000 लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते.
4. सूर्यावर 6000 लाख टन हैड्रोजन जळतो.
5. पृथ्वी अवकाशात सूर्याभोवती 30 km चे अंतर पार करते.
6. जगात सरासरी 6 बाळे जन्म घेतात.
7. जगात सरासरी दोन व्यक्ती निरोप घेतात.
8. लोक 85000 kg अन्न ग्रहण करतात.
9. 1 लाख रासायनिक क्रिया आपल्या शरीरात होतात.
10. 150,000 लिटर तेलावर प्रक्रिया होते.
11. सरासरी 926 झाडे तोडली जातात.
12.श्री बिल गेट्स प्रति सेकंद 15,000 रुपये कमावतात.
13. 2,437,859 ई-मेल पाठवले जाता.
14. 30 लाख लोक गुगल वर सर्च करतात.
15. 469,445 लोक फेसबुकवर लाइक करतात.
16. 10,400 कोकाकोलाच्या कॅन चे जगात सेवन होते.
17. सहा लाख लोक एका सेकंदात विमानप्रवास करताना हवेत असतात.
18. प्रतिसेकंद दोन जोड्या विवाहबंधनात अडकतात.
19. 200 ग्यालन वाईन चे सेवन होते.
20. साडेसहा तासांचे विडिओ यू ट्यूब अपलोड होतात.
21. 35 नवीन स्मार्टफोनची जगात विक्री होते.
22. 31टन कचरा निर्माण होतो.
23.प्रकाशाचे फोटॉन कन 3 लाख किमीचा प्रवास करतात.
24. प्रतिसेकंद बंदुकीची गोळी 900 मीटरचे अंतर पार करते.