२५० वर्ष इंग्रजांच्या जूल्मात राहुन आता म्हणजे 2020 मधे तुम्हाला कोणी अस म्हणेन की "तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जाण्यास बंदी आहे"
तर तुमची काय प्रतीक्रिया असेल ?
की आम्ही आता स्वतंत्र अहोत वाटेल तिथे जाण्यासाठी !
तर थोड थांबा ✋
आज मी तुम्हाला अशाच काही ठीकानाची माहिती सांगनार आहे,
की आम्ही आता स्वतंत्र अहोत वाटेल तिथे जाण्यासाठी !
तर थोड थांबा ✋
आज मी तुम्हाला अशाच काही ठीकानाची माहिती सांगनार आहे,
बरन द्विप- अंदमान
अंदमान हा एक भारताच भाग आहे
त्याच अंदमान द्विपाचा एक भाग असलेला हा बरन द्विप जिथे मानसाला जान्यास बंदी आहे,
त्याच अंदमान द्विपाचा एक भाग असलेला हा बरन द्विप जिथे मानसाला जान्यास बंदी आहे,
त्याचे कारन आहे तिथे दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे,
या ज्वालामुखीच्या तोंडातून निघनारा एकदम गरम लाव्हा आणि धूर दुरुणच आपण बघू शकतो,
या ज्वालामुखीच्या तोंडातून निघनारा एकदम गरम लाव्हा आणि धूर दुरुणच आपण बघू शकतो,
अकसाई चीन- लदाख
अकसाई चीन भारत आणि चीन मधील सर्वात वादग्रस्त ठिकान आहे,
भारताचे असे म्हणने आहे की हा परिसर लदाखचा भाग आहे.
तर चीनचे असे म्हणने आहे की ते त्यांच्या होतण प्रांताचा भाग आहे,
तर चीनचे असे म्हणने आहे की ते त्यांच्या होतण प्रांताचा भाग आहे,
मंडळी बस एवढे एकच कारन आहे की तिथे जाण्यासठी बंदी आहे,
तुम्हाला सांगू ईच्छीतो की LINE OF ACTUAL CONTROL पण याच जागेवरुण गेली आहे.
अकसाई सिन मध्ये एक जगप्रशिद्ध तलाव आहे.
ज्याचे नाव आहे PENGON SOL
जी.पी ब्लोक- मेरठ
ज्यात भुत असल्याचे भास लोकांना झाले.
स्थानिक लोकांचे असे म्हणने आहे की,
एक इंग्रज अधिकारी डिसुजाची आत्मा रात्री अपरात्री बंगल्यात भटकट असते.
जो रस्त्यावर गाडीच्या खाली येऊन मरण पावल,
म्हणुन या बंगल्यात कोनीच जात नाही
हा बंगला लष्करी भगात आहे म्हणुन अस ही कोनाला जाता येत नाही.
त्यात भर म्हनुण या बंगल्यात भूत आहे या कारणाने हा बंगला एक भुतीय समजला जातो.
शियाचीन हिमनदी- जम्मू काश्मीर
हे ठिकान भारत आणि पकिस्तान मधील एक वादग्रस्त भाग आहे,
याच भागातुन LOC पण जाती,
ही जागा जगातील सर्वात उंच युध्दभूमीपैकि एक आहे.
आणि याच भागात आपले जवान रात्रंन-दिवस पहारा देतात,
मंडळी जर तुम्हाला शियाचीन मध्ये जावस वाटत असेल तर तुम्हाला आपल्या देशा बद्दल खूप प्रेम पाहिजे,
व देश शेवेची भयंकर इच्छा पाहिजे.
चंबलची खाडी- मध्यप्रदेश
पण तिथे जाने सोपे नाही हां !
मित्रहो ! चंबल नदी जवळ जाण्यासाठी बंदी आहे,
त्याचे कारन ही तसेच आहे बर का !
डाकू खूप भयंकर डाकू आहेत त्या भागात,
त्यानी या जागेवर आपला दबदबा ठेवला आहे,
इथेच चित्रपटाचे चीत्रिकरन झाले होते,
पण सामान्य लोक इथे जान्या साठी घाबरतात.