Ved Box Office collection:Bollywood कोमात"वेड" जोमात
सध्या बॉक्स ऑफिस वर सुपर डूपर हिट चित्रपट कोणता आहे तो तर तो आहे 'ved'
वेड चित्रपट जेव्हा पासून रिलीज झाला आहे तेव्हा पासून त्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
याच मूव्हीच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन बद्दल आपण बोलणार आहोत
नमस्कार
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम मचा रहा हैं
पैसा
पहिला दिवस २.२५ कोटी
दुसरा दिवस ३.२५ कोटी
तर चित्रपटाने रविवारी ४.५० कोटी कमवले.
म्हणजे पाहिल्या तीन दिवसात चित्रपटाने लोकांना वेड करुण सोडले आहे.
वेड मध्ये रितेश भाऊ आणि जेनेलिया वैनी यांचा मेन रोल आहे.
हे दोघं 2018 मध्ये आलेला लई भारी चित्रपटात एका गाण्यात दिसले होते.
त्या नंतर मिस्डर मम्मी मधी एकत्र दिसले जो 2022 मध्ये रिलीज झाला होता.
जवळ जवळ १० वर्षानंतर पुन्हा रितेश आणि जेनेलिया यांचा रोमान्स प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.
आणि प्रेक्षकही चांगल्या प्रकारे पसंदबकरात आहेत.
जेनेलिया देशमुख यांनी या आधी मलयाळम,हिंदी,तेलुगू, कन्नड अशा बऱ्याच भाषांमधील मूव्ही मध्ये काम केले आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघां बरोबरच अशोक सराफ, शुभंकर तावडे आणि जिया शंकर या सारखे नावाजलेले कलाकार पण आहेत.
एका गाण्यात म्हणजे चित्रपटाच्या Titale साँग मध्ये bollyawod चे दबंग सलमान खान पण दिसत आहेत.
एकंदरीत काय की यात खूप सारे दिग्गज कलाकार तुम्हाला पहायला मिळत आहेत.
यात जे music आहे ते अख्या महाराष्ट्राचे लाडके Musician Ajay-Atul यांने दिले आहे.
गाणे लीहण्याच काम गुरू ठाकूरने केले आहे.
या चित्रपटाची निर्मिती जेणेलिया वैनिने केलं आहे.
Pages
Reteish Deshmukh Ved Movie Review
Ved
Ved box office collection
Ved movie
Ved Box Office collection:Bollywood कोमात"वेड" जोमात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)