काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मध्ये ?
हर घर तिरंगा,घर घर तिरंगा
मंडळी मागील दोन वर्षे झाली आपण आपला स्वतंत्र्यदिवस पाहिजे तसा साजरा करू नाही शकलो,
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला होता.
या वर्षाचा स्वातंत्र्य दिवस खूप खास होणारा आहे ,
कारण आजादी का अमृत महोत्सव
या अभियाना अंतर्गत देशाचे पंप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी एक मोहीम सुरू केली आहे त्या नुसार हर घर तिरंगा
लावला जाणार आहे.
मंडळी आपल्याला आपल्या ध्वजाचा अभिमान आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीय माणसासाठी खूप महत्वाचा आहे,हे आपल्याला माहितीच आहे.
शेकडो क्रांतीकारांने आपल्या रक्ताने अभिषेक करून
या भारत मातेला येणाऱ्या पिढ्यन्पिढ्यासाठी आजाद करून ठेवले आहे.
ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटी विरूद्ध हजारों लढाया लढल्या,
तेव्हा आपल्याला आज स्वातंत्र्यपणे मोकळा श्वास घेता येतो.
पण पण मंडळी आपल्याला माहिती आहे का
की काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मध्ये ?
हेच जर आपल्याला माहिती नसेल तर आपला काय उपयोग नाही का ?
म्हणूनच Edge Marathi
खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत
हा लई भारी लेख काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मध्ये
मंडळी स्वागत आहे तुमचे Edge Marathi मध्ये इथे तुम्हाला खूप नवं-नवीन गोष्टींची माहिती मिळेत राहील.
त्यातलीच ही रोचक माहिती "काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मध्ये"
काय फरक आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये ?
15 AUGUST HIGHLIGHTS
१) १५ ऑगस्ट या दिवशी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.
कारण १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वातंत्र्य झाला
तेंव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात नव्हते.
२) १५ ऑगस्टला तिरंगा ध्वज हा उघडलेल्या अवस्थेत दोरीच्या सहायाने वर चढवला जातो
त्याला "ध्वजारोहन" (FLAG HOSTING) म्हणतात.
३) मंडळी १५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीश सरकारचा झेंडा खाली उतवण्यात आला,
आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा झेंडा वर चढविण्यात आला,म्हणुन त्याला "ध्वजारोहण" असे म्हणतात.
४)१५ ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.
जगातील शीर्ष 10 सर्वात मोठ्या खुल्या खाणी कोणत्या ?
26 JANUARY HIGHLIGHTS
१) २६ जानेवारीला देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते झेंडावंदन केले जाते.
२) २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करुन दोरीची सरकफासाची गाठ बांधून झेंडा आधीच वर नेऊन ठेवलेले असतो.फक्त दोरी ओढून झेंडा "फडकवला" जातो
त्याला(FLAG UNFURLING) असे म्हणतात.
३) २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होता
पण देशाला स्वातंत्र्य होऊन ही भारताची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत
म्हणजे अडीच वर्षे ब्रिटीश सरकारच्या कायद्यानुसारच सर्व कारभार चालू होता.
याचे प्रतिक म्हणुन झेंड्याची घडी घातली जाते
आणि झेंडा वर घेऊन दोरिची गाठ वरच्या वरच सोडून
झेंडा हावेतच फडकवला जातो म्हणून त्याला "झेंडा फडकवने" असे म्हणतात.
४) २६ जानेवारीला दिल्लीच्या राजपथावरील राष्ट्रपती भवनावर झेंडा फडकावला जातो.
मंडळी आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
भेटूया परत अशाच काही खास माहिती सोबत !
धन्यवाद !
Follow on Facebook Page मंडळी स्वागत आहे तुमचे Edge Marathi मध्ये इथे तुम्हाला खूप नवं-नवीन गोष्टींची माहिती मिळेत राहील.
त्यातलीच ही रोचक माहिती "काय फरक आहे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी मध्ये"
काय फरक आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये ?
15 AUGUST HIGHLIGHTS
१) १५ ऑगस्ट या दिवशी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. कारण १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वातंत्र्य झाला तेंव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात नव्हते.
२) १५ ऑगस्टला तिरंगा ध्वज हा उघडलेल्या अवस्थेत दोरीच्या सहायाने वर चढवला जातो
त्याला "ध्वजारोहन" (FLAG HOSTING) म्हणतात.
३) मंडळी १५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीश सरकारचा झेंडा खाली उतवण्यात आला,
आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा झेंडा वर चढविण्यात आला,म्हणुन त्याला "ध्वजारोहण" असे म्हणतात.
४)१५ ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.
जगातील शीर्ष 10 सर्वात मोठ्या खुल्या खाणी कोणत्या ?
26 JANUARY HIGHLIGHTS
१) २६ जानेवारीला देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते झेंडावंदन केले जाते.
२) २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करुन दोरीची सरकफासाची गाठ बांधून झेंडा आधीच वर नेऊन ठेवलेले असतो.फक्त दोरी ओढून झेंडा "फडकवला" जातो त्याला(FLAG UNFURLING) असे म्हणतात.
३) २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होता
पण देशाला स्वातंत्र्य होऊन ही भारताची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत
म्हणजे अडीच वर्षे ब्रिटीश सरकारच्या कायद्यानुसारच सर्व कारभार चालू होता.
याचे प्रतिक म्हणुन झेंड्याची घडी घातली जाते
आणि झेंडा वर घेऊन दोरिची गाठ वरच्या वरच सोडून
झेंडा हावेतच फडकवला जातो म्हणून त्याला "झेंडा फडकवने" असे म्हणतात.
४) २६ जानेवारीला दिल्लीच्या राजपथावरील राष्ट्रपती भवनावर झेंडा फडकावला जातो. मंडळी आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. भेटूया परत अशाच काही खास माहिती सोबत !
धन्यवाद !
Follow On YouTube
3 Comments
Click here for CommentsNice info
ReplyNice information.
ReplyKhar aahe
Reply