/> चेक करा ! तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले आहेत ज्यांना पासवर्ड (Password), बँक(bank),Tie (टाय) ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहित नाही ? FACTS MARATHI ~ Edge Marathi

Pages

चेक करा ! तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले आहेत ज्यांना पासवर्ड (Password), बँक(bank),Tie (टाय) ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहित नाही ? FACTS MARATHI

चेक करा ! तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले आहेत ज्यांना पासवर्ड (Password), बँक(bank),Tie (टाय) ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहित नाही ?

मंडळी मला माहिती आहे की तुम्ही स्वतः खुप हुशार आणि चलाख आहात कारण तुम्ही माझा हा लेख वाचायला आल्या आहेत. असा लई गोष्टी आहेत ज्याला आपण रोज उच्चारत असतो पण इंग्लिश किंवा हिंदी मध्ये, त्याच शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात हे मात्र आपल्याला माहिती नाही. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय चेक करा ! तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले आहेत ज्यांना password,bank,Tie ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहीत नाही ?. आपल्या लाडक्या बाप्पाच नाव घेऊन सुरू करू "श्री गणेशाय नम"

१ पासवर्ड ?


मंडळी आपण ज्या डिजिटल जगात राहतो त्या डिजिटल जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक आशी असतील ज्यांचा संबंध password सोबत सबंध आला नसेल ! नाही का ?
बाकी उरलेल्या सर्व लोकांचा या password सोबत थेट संबंध आला असेल,
अहो मी तर म्हणतो password शिवाय आपले कोणतेच काम होत नाही !
कारण आपल्या मोबाईलला password, आपल्या ATM ला password, Facebook account ला password, बँक अकाऊंटला password, मंडळी मी तर म्हणतो येणाऱ्या काही काळात आपल्या नको तिथे ही password बघायला मिळेल.
पण आपण कधी हा विचार केला आहे का ?
की password ला मराठीमधी काय म्हणतात !
नाही ? मी सांगतो !
PASSWORD ला मराठी मध्ये

परवलीचा शब्दअस म्हणतात.


२ बँक ?


मंडळी हा शब्द ही आपल्या रोजच्या व्यवहारातलाच आहे ! कारण पंतप्रधान योजनेच्या मार्फत प्रत्येकाचे खाते बँकेत असेल पाहिजे. त्यासाठी सरकारने प्रत्येक व्यक्तीचे फुकट "जन धन अकाऊंट" काढून दिले. आणखी काय पाहिजे फुकट. जिथे आपले "जन धन अकाऊंट" काढले आहे त्याला आपण बँक या नावाने ओळखतो, त्याच बँकेला मराठी मध्ये काय म्हणतात ? नाही माहिती ? मि सांगतो. बँकेला मराठी मध्ये.

अधिकोष

अस म्हणतात. आहे की नाही नॉलेजेबल लेख ?
आता जाऊ पुढ !

३ टाय ?


हा शब्द जरा कमी लोकांच्या परिचयाचा आहे नाही ! पण त्यातल्या त्यात खूप लोक शिक्षित आहेत म्हणून बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की टाय (Tie) कशाला म्हणतात. पण हिंदी किंवा इंग्लिश मध्येच मराठीमधी नाही. Tie हा शब्द झाला इंग्लिश मध्ये मग मराठी मधी टायला काय म्हणतात ? तर मराठी मध्ये टायला

कंठलंगोट

आस म्हणतात.

मी अशा करतो की तुम्हाला लेख खुप आवडला असेल. तर कॉमेंट मध्ये माला कळवा.

आणि हो माझ्या YOUTUBE CHANNEL ला SUBSCRIBE करा आणि
FACEBOOK PAGE ला FOLLOW करा.
आभार !
Previous
Next Post »