मुंबई !
संपुर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी मायानगरी,
मुंबई !
जीवनात काहितरी करुण दाखवण्याची जिद्द असलेल्यांच्या स्वप्नातल शहर,
मुंबई !
महाराष्ट्राची आण,बान,शान असलेली मुंबई,
या सर्वांचे स्वप्न साकारण्यात महत्वाची भुमिका बजावनारी एक गोष्ट म्हणजे ?
मुंबईची लोकल ट्रेन !
मुंबईच्या प्रात्तेक काण्या-कोपर्यापर्यंत पोहचवणारी लोकल ट्रेन.
आज आपन त्याच लोकल ट्रेनच्या थांब्या बद्दलची रोचक माहिती जाणुन घेणार आहोत.
तस बघायला गेले तर मुंबई मध्ये दळण- वळणाच्या अनेक सुविधा उपलबध आहेत.
टैक्सी, औटॉ रिक्षा आहे. प्राइवेट टैक्सी आहे,
पण तरी ही लोकल ट्रेन (मुंबईची लाईफ लाईन) ला महत्वाचे स्थान आहे.
मुंबई लोकलची गर्दी आपल्या पैकी बर्याच जणांच्या परिचयाची असेलच ?
आणि त्याच लोकल ट्रेनची पनवेल पासूण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस (CST) पर्यंत किती स्टॉप आहेत हे या लेखात माहिती करुन घेणार आहोत !
सुरवात करू पाणवेल पसूण .
1) पनवेल.
2) खारघर.
खारघर हे पनवेल नंतरचा 2रा स्टॉप आहे.
सेंट्रल रेल्वे मधील हार्बर लाईनच्या लोकल ट्रेन या पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अंतर्गत
चालतात.
बेलापूर CBD
पनवेल पासूण 3रा स्टॉप हा बेलापुर सीबीडी आहे ज्याचे पनवेल पासूणचे अंतर 10 किमीचे आहे हे अंतर पार करण्यासाठी ट्रेनला 2 तास 15 मिनीटाचा वेळ लगतो.
बेलापुर cbd हे एक नवी मुंबईच्या व्यापरचे केंद्र आहे.
या ठिकाणावरून पणवेलच्या दिशेला रोज ५०००० प्रवाशी प्रवास करतात आणि १५००० हजार प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला प्रवास करतात.