प्राणी हे एक आश्चर्यकारक गोष्टी आहेत प्राणी निसर्गाने दिलेली एक अद्भुत गोष्ट आहे, कधी कधी त्यांच्यातील हालचाली ह्या खूप चकित करणाऱ्या असतात सईर भईर आकाशात मनसोक्त उडण्याची कला,
सारी पृथ्वीची अमूचे घर. निसर्गाचा समतोल रखान्यासाठी निसर्गाने स्वत:ची जणू सोय करून ठेवली आहे, त्याच निसर्गातील काही खास प्राण्यांची अद्भुत रहस्य आज EDGE MARATHI खास तुमच्या सेवेत घेऊन आलो आहोत.
नक्की माहिती असावीत या 14 प्राण्या बद्दल वाचा आश्चार्यकारक तथ्य !
आम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्राणी खूप प्रिय आहेत
म्हणूनच तुम्ही इथे आले आहेत
चला तर मग वाचा सविस्तर,
14 प्राण्यांची अद्भुत रहस्य जे कदाचित तुम्हाला माहीत असतील.
1.कोळंबीचे हृदय हे त्याच्या डोक्याच्या आत.
2.एक गोगल गाय ही तीन वर्षापर्यंत झोपू शकते.
3.तुम्हाला माहिती आहे का स्लग्सला 4 नाक असतात.
4.हात्ती हा एकमेव असा प्राणी आहे जो उडी मारू शकतो.
5.गेंडयाचे शिंग हे केसा पासून बनलेले असते.
6.एका बेडकाला त्याच्या पाठीवर आणि पोटावरून हात फिरून संममोहित करता येते.
7.अंटार्क्टिकेतील ग्लेशियरमधील 3 % बर्फामध्ये पेंगविन प्राण्याचे मूत्र मिसळलेले असते.
8.एक गाय आपल्या पूर्ण आयुष्यात 200000(दोन लाख ) ग्लास दूध देते.
9.एखाद्या लेणीतून बाहेर पडताना वाटवाघूळ डाव्या बाजूलाच वळतात.
10.जिराफ या प्राण्या जवळ बोलक्या जीवा(vocal chords) नसतात.
11.कंगरू कधीच FART(पाडू) नाही शकत.
12.शामृगाचे डोळे त्याच्या मेंदू पेक्षा मोठे असतात.
13.रोज जवळ जवळ 50% ऑरंगुटियन(Orangutans) प्राण्याचे हाडे झाडवरू खाली पडल्यामुळे तुटले जातात.
14.बेंडकाला उलट्या होत नाहीत ! जर एखाद्या बेंडकला उलटी झाली तर त्याचे पूर्ण पोट बाहेर येऊ शकते.
मंडळी मी आशा करतो की दिलेले माहिती "नक्की माहिती असावीत या 14 प्राण्या बद्दल वाचा आश्चार्यकारक तथ्य !" तुम्हाला आवडली असेल. असेच गूढ तथ्य जाणून घेण्यासाठी फॉलो करा edge Marathi ला व रहश्यमई विडियो बघण्यासाठी फॅक्टस मराठी या यांच्या यूट्यूब चॅनलला Subscribe करायला विसरू नाक धंन्यवाद !
1 Comments:
Click here for CommentsNice information