आज सर्व जगावर एकाचच राज्य आहे ते म्हणजे #कोविड_१९ या वायरसच.
हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्या व्यक्तीला ही बाधा झाली असेल त्या व्यक्तीला ही ९ दिवसानंतर कळते की मी #कोविड_१९ चा बाधित आहे.
सर्व जग या वायरस वर लस शोधण्याचे व आपल्या देशातिल जनतेला वाचवण्याचे काम करत आहे.
त्यात आपला भारत देश ही माघे नाही.
म्हणूनच भारत सरकारने एक अप
बनवले आहे.
ज्यात आपन काही माहिती सरकर पर्यंत पोहोचवू शकूत व वेळीच आपला इलाज करू शकूत.
त्या एपच नाव आहे
● आरोग्य शेतू
हे एप आपन गूगल प्ले स्टोर वर जाऊन टाईपबार मध्येआरोग्य शेतू असे टाईप करुण घ्या.
तिथे आपल्या सोईनुसार जी भाषा योग्य वाटेल ती सलेक्ट करा.
आपण मराठी आहोत तर सहाजीकच आपण मराठी ही भाषा निवडायची आहे.
अता तुमचा मोबाइल नंबर टाकुन ओके या बटणावर दाबा .
एक ओटिपी तुमच्या नंबरवर पाठवला जाईल,
तो ओटीपी टाकुन पुढे जा वर दाबा.
आता तुम्हाला खाली दिल्या प्रकारे एक स्क्रीन दिसेल.
● आपली स्थिती
जर लाईन हिरवी असेल तर तुम्ही सुरक्षित आहात.
जर लाईन लाला असेल तर तुम्हाला धोका आहे असे समजावे.
ते कसे ?
जर लाईन लाला असेल तर तुम्हाला धोका आहे असे समजावे.
ते कसे ?
स्क्रीनच्या खालील बाजुला एक पर्याय आहे पुन्हा चाचणी असा
त्या वर दाबून तुम्ही तुमची चाचणी करु शकता ज्यात तुम्हाला हे कळेल की तुम्ही सुरक्षित आहात की नाही ?
त्या वर दाबून तुम्ही तुमची चाचणी करु शकता ज्यात तुम्हाला हे कळेल की तुम्ही सुरक्षित आहात की नाही ?
चला आपन सुरु करूया ही चाचणी!
पुढे गेल्यावर एक नविन स्क्रीन उघाडली जाईल ती आशी.
घाई गरबड करू नका.
आसेच पुढे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील,
ते वाचून मगच पर्याय निवडा.
आसेच पुढे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील,
ते वाचून मगच पर्याय निवडा.
● मिडिया
ह्या रोगाचे किती रुग्ण आहेत आपल्या देशात,राज्यात,आणि जगात हे सांगीतले जाते.
इथे थोडक्यात तुम्हाला #कोविड_१९ बाद्दलच्या बातम्या मिळतील.
इथे थोडक्यात तुम्हाला #कोविड_१९ बाद्दलच्या बातम्या मिळतील.
#कोविड_१९ या संसर्ग रोगापासून वाचण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे,
ह्या रोगाचे किती रुग्ण आहेत आपल्या देशात,राज्यात,आणि जगात हे सांगीतले जाते.
इथे थोडक्यात तुम्हाला #कोविड_१९ बाद्दल बातम्या मिळतील.

● कोवड अद्यवत
● ई -पास
तुम्हाला जर कुठे जाताना किंवा येताना कोणी अडवले तर तुम्ही इथेच तुमचा पास दाखऊ शकता.
आज बाजारात शहरात, सर्व काही बंद आहे, मग तुम्ही ह्याची क्षेरोक्स कशी काढणार ?
आणि ई-पास तुम्ही ऑनलाईन काढला तर तो प्रत्तेक वेळी आठवणार नाही की आपण आपला पास मोबाइलच्या कोणत्या फ़ोल्डर मध्ये ठेवला आहे ?
अशी तुमची गरबड होऊ नये म्हणून इथेच एक पर्याय दिला आहे.
E-PASS
किती दिवस तुम्ही बाहेर जाऊ शकता?
कोणत्या तारखेपसूण कोणत्या तारखे पर्यंत ?
तुमचा ई पास नंबर काय ?
ई पास मध्ये कोनती माहिती आहे ?
असे बरेच प्रश्न आहेत जे तुम्हाला पडतील.
जाता जाता सर्वात महत्वाची माहिती ती आशी
नविन आप मध्ये एक नविन पर्याय उपलब्ध करुण दिला आहे.
मंडळी आपन घरातच रहा.
सुरक्षित रहा.
महत्वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नका.
मी आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल व दिलेली सर्व माहिती समजली असेल.
धन्यवाद
फॉलो करा व Subscribe करा आमचे यूट्यूब चाईनल
लिंक
begajidukare.blogspot.com
http://www.youtube.com/c/MarathiYouTube
ह्या रोगाचे किती रुग्ण आहेत आपल्या देशात,राज्यात,आणि जगात हे सांगीतले जाते.
इथे थोडक्यात तुम्हाला #कोविड_१९ बाद्दल बातम्या मिळतील.
● कोवड अद्यवत
हा पर्याय असा आहे, ह्यात तुम्हाला तुमच्या राज्यात किती रुग्ण आहेत,तसेच देशात, तुमच्या जवळील गावात, शहरात किती अत्तापर्यंत रुग्ण सापडले,किती बरे झाले ? किती मेले ही सर्व माहिती या पर्यायात दाखवली जाते.
● ई -पास
तुम्हाला जर कुठे जाताना किंवा येताना कोणी अडवले तर तुम्ही इथेच तुमचा पास दाखऊ शकता.
आज बाजारात शहरात, सर्व काही बंद आहे, मग तुम्ही ह्याची क्षेरोक्स कशी काढणार ?
आणि ई-पास तुम्ही ऑनलाईन काढला तर तो प्रत्तेक वेळी आठवणार नाही की आपण आपला पास मोबाइलच्या कोणत्या फ़ोल्डर मध्ये ठेवला आहे ?
अशी तुमची गरबड होऊ नये म्हणून इथेच एक पर्याय दिला आहे.
E-PASS
किती दिवस तुम्ही बाहेर जाऊ शकता?
कोणत्या तारखेपसूण कोणत्या तारखे पर्यंत ?
तुमचा ई पास नंबर काय ?
ई पास मध्ये कोनती माहिती आहे ?
असे बरेच प्रश्न आहेत जे तुम्हाला पडतील.
जाता जाता सर्वात महत्वाची माहिती ती आशी
नविन आप मध्ये एक नविन पर्याय उपलब्ध करुण दिला आहे.
मंडळी आपन घरातच रहा.
सुरक्षित रहा.
महत्वाच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नका.
मी आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल व दिलेली सर्व माहिती समजली असेल.
धन्यवाद
फॉलो करा व Subscribe करा आमचे यूट्यूब चाईनल
लिंक
begajidukare.blogspot.com
http://www.youtube.com/c/MarathiYouTube
1 Comments:
Click here for Commentsमी Quora वरून आलो या साईटवर