/> जगातील सर्वात हुशार महिला गुप्तहेर | माता हारी | Mata Hari secret Agent ~ Edge Marathi

Pages

जगातील सर्वात हुशार महिला गुप्तहेर | माता हारी | Mata Hari secret Agent



माता हारी 

जगातील सर्वात खतरनाक व चलाख महिला गुप्तहेर कोण आस जर तुम्हाला कोणी विचारल तर तुम्ही काय उत्तर देसाल ?
की मला नाही माहित कारण आपन फक्त काही लिमिटेड गोष्टीचीच माहिती गोळा करतो, करतो की नाही ?



गुप्तहेरा मध्ये एक गुणवत्ता असती की तो कधीच प्रसिद्ध होता कामा नाही. तिम्हला जेम्स बॉन्ड तर माहिती आसल ?
जगातील काल्पनिक व हुशार हेर मानतात त्याला पण खऱ्या दुनियेत तो पूर्णपणे अपयशी झाला कारण त्याच नाव प्रसिद्ध झाल.
सगळी दुनिया त्यला ओळखती,

अगदीं चित्रपट मध्ये वाटेल अशी कहाणी 100 वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्ध वेळी ही घडली.
महीला गुप्तहेरात विचारल तर सर्वात यशस्वी हेर माता हरी ह्या होत्या.




हेरगिरी मधी कोणताच लेख हा माता हरी यांच्या शिवाय पूर्ण होत नाही व होणार ही नाही.
माता हारी हे त्यांच खर नाव न्हवत ते त्यांनी धारण केलेले नाव.
आपल नाव का त्यांनी बदलल
ह्याचा किस्सा सांगतो.
त्यांचे बालपण खूप श्रीमंतीत गेल
त्यांच खर नाव हे
मार्गरेट जेले आस होत.
माता हारी ह्यांना सुर्याच खास आकर्षण होत.
त्या रोज सुर्य उगवायच्या आधी उठत असत.
पण कधी कधी सुर्य उगवतच नवता
तवा त्यां खूप नाराज रहायच्या.
मलाई भाषेत माता हारी म्हणजे दिवसाचा डोळा किंवा सुर्य आसा होतय
म्हणून त्यांनी आपल नाव मार्गरेट बदलून माता हारी केल.


माता हारी यांना भारतीय संस्कृती बद्दल खास आकर्षण होतं.
म्हणून त्यांनी भारतीय डांसचे धडे घेतले दिवस रात्र एक करुण त्यांनी भारतीय डांस आत्मसात केला आणि त्या कलेशी एक निष्ट राहिल्या.
त्यांचा जन्म इसवी सन १८७६ मध्ये नेदरलँड मधी झाला.
आपल्या आयूष्याचे काही काळ त्यांनी पॅरीस मधी घालवले.
त्यांचे लहानपण जरी श्रीमंतीत आसल तरी पुथे मात्र खूप वाईट दिवस आले.
त्यांना चार भाऊ होते व त्या एक असे पाच जन भाऊ बहिण त्या माता हारी ह्या सगळ्यात मोठ्या होत्या.
सुखसंपण अश्या आयुष्यात त्यांनी कधी विचारही केला नसणं की आपले हाल होतील व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्यांचे वडील कर्जबाजारी झाले मग घरात रोज भांडन होऊ लागली रोजच्या भांडनाला वैतागून आई वडिलांनी घटस्फोट घेतला.
मग लगेच काही दिवसाने वडिलांनी दुसर लग्न केल.सावत्र आई काही चांगली मिळलच ह्याची काहीच ग्यारंटि नाही.
हेच माता हारी सोबत झाल आई खूप त्रास करत राहीली म्हणून मग ती आपल्या आजोबाच्या घरी रहायला गेली.
त्यांचे आजोब त्यांना खूप जीव लावत होते त्यांचे सर्व लाड पुरवत होते
मंडळी आपल्या प्रत्तेकच्या जीवनात आजी आजोबांना खूप महत्वाची जागा असती.
तुमच्या आजोबाची तुम्हाला आठवण येती का ?
अम्हाला कमेंट मधी लिहून सांगा.

माता हारी जवा शाळेत शिकत होत्या तवा शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांची छेड काढली.माता हारी दिसायला एकदम छान होत्या म्हणून त्यांना आस्या छळाला खूप वेळा तोंड द्याव लागल त्यांच्या आजोबांनी त्यांना शाळेतून काढल आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या पेक्षा वयाने दुप्पट माणसा बरोबर लग्न लाऊण देल त्यांच्या नवरयाच नाव रुडॉल्फ मॅक्लिऑड होत
ते डच सैन्यात कर्नल या पदावर कार्यरत होते.
सैन्यात होता पण आय्याष खूप होता दररोज दारू पिवून माता हरीला मानसिक व शारिरीक त्रास द्यायचा हे सर्व सहन करत त्यांनी आपला संसार खूप काटेकोर पणे केले पण प्रतेक गोष्टिला एक लिमिट असती एकदा का लीमीट पार झाली की मग कोणताच विचार मानूस करत नाही
तसच माता हारीच्या बाबतीत झाल.
नवऱ्यासोबतच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी घटस्पोट घेतला.
इंडोनेशिया मधून त्या पॅरीसला गेल्या.
मंडळी एक बाई आइन जवानीत एकटी असली की तिची हाल खूप वाईट होतात.
नवऱ्यासोबत घटस्पोट तर घेतला आता करायच काय ? ह्या विचारत 15 दिवस काम मिळाल नाही
मग त्यांने विचार केला आपल्या कडे नृत्याची कला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी नाचायला चालू केल
त्याची मादक अदा पाहुन भले भले घायाळ व्हायला लागले त्यांच सौंदर्य लाजवाब होत त्यांच्या डांसचे किस्से प्रसिद्ध झाले.
लष्करी खात्यातील मोठे मोठे लोक त्यांच्या डांसचे दिवाणे झाले अशात त्यांचे खूप लोकांसोबत ओळख झाली व संबंध आले ह्यात जर्मनीचा राजकुमार पण शामिल होता.
म्हणून "सारा युरोप उन्हे माता हारी नामसे जानने लगा"
संपूर्ण यूरोपात फक्त माता हारी एक डांसर होती जिचे दिवाणे खूप महत्वाचे मानस होती ही गोष्ट फ्रेंच सरकारला लक्षात आली व माता हारी काय चिज आहे हे त्याना कळाल व त्यांनी माता हारी ह्यांना फ्रेंच गुप्तसंस्थे मध्ये कामाला घेतल आधिच पोटाची भूक होती म्हणून त्यांनीही होकार दिला व सुरु झाला खरा खेळ.
डांस तर होताच आता फ्रेंच सरकारचा पाठिंबा ही होताच
अशात गुप्त मोहीमे साठी त्या अनेक देशात फिरत होत्या.
तिथल्या अधिकार्या सोबत गोड गोड बोलून व आपल्या डांसचे जलवे दाखऊन त्याच्या काळजाचा ठाव त्या घ्यायच्या वेळ प्रसंगी त्यांच्या सोबत शरीर संबंध ठेऊन त्यांच्या कडील सर्व गुप्त माहिती त्या घेउन फ्रेंच सरकारला पूरवायच्या.
अनेक बड्या आधीकार्याना भूलऊन महत्वाची माहिती त्यांनी काढली.
पण त्यांनी डबल खेळ खेळला
व आता त्या जर्मनीसाठी काम करायला लागल्या.
पहिल्या महायुद्धाच्या काळात माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमधी प्रवास केला होता याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले.
करण फ्रांस आणि ब्रिटिश गुप्त संस्थांना आस वाटत होत की माता हारी ह्या जर्मनीला आपली गुप्त माहिती पूरवतात अशी फक्त त्यांना शंका होती कोणताही पुरावा त्यांच्याकड न्हवता म्हणून त्यांना सोडण्यात आल पण फ्रेंच गुप्तहेर
त्यांच्यावर पाळत ठेऊनच होते.
त्यांना काहीच पुरावे मिळाले नाहीत तरी त्यांनी त्यांच्यावर डबल एजेंटचा आरोपाखाली फ्रांसमधी गोळ्या घालुन ठार मारल
Previous
Next Post »