तुम्ही जर तुमच्या मोबाइल मध्ये व्हट्स आपच डार्क मोड कसा चालू करायचा हे शोधत असाल तर,
तुम्ही अगदी योग्य ठिकानी आला अहात.
आज जगात 5.11 बिलियन लोक मोबाइलचा वापर करतात,
त्यातील भारतातील 1026.37 मिलियन जनता मोबाइल चा वापर करते,
त्यातच आपला महाराष्ट्र कसा बर माघे राहिल,
महाराष्ट्रातील 1100 मिलियन लोक मोबाइल वापरतात,
प्रत्तेकाला आपला मोबाइल हा स्मार्ट, व त्यात जास्तीत जास्त फीचर्स असावे अस वाटतय, म्हणून मोबाइल कंपण्या नवीन नवीन अपडेट शोधून आणत असतात, व ते अपडेट केले की मोबाइल नविन,
आज आपन अशाच एका नविन आलेल्या अपडेटची माहिती घेणार आहोत.
व्हट्स आप डार्क मोड
सर्वजन आतुरतेने वाट पहात होते की व्हट्स आप सर्व मोबाइल वर डार्क मोड कधी घेऊन येणार.?
आणि ती प्रतिक्षा संपली,
आणि 4 मार्च 2020 ला !
काय आहे डार्क मोड आणि ते कोणत्या मोबाइल मध्ये ऑन करू शकतो ?
तिम्ही तुमच्या एंड्रॉइड किंवा अॅपल फोन वर ही हे ऑन करू शकता,
पण हा डार्क मोड कसा ऑन करायचा ?आपन जर डार्क मोड ऑन केला तर आपल्याला त्याचा काय उपयोग होनार ?
तर मंडळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो
की काय फायदा होनार !
मित्रानो तुम्ही सर्वात आधी तुमच व्हट्स आप अपडेट करुण घ्या ,
त्या साठी तुम्ही गूगल प्लेस्टोर वर जावून
डाव्या बाजुला ज्या 3 रेषा दिसतात त्या वर दाबा मग त्यातील माय आप आणि गेमे वर दाबा,
त्यात तुम्हाला अपडेटला आलेले सर्व आप दिसतील त्यातील व्हट्स आप अपडेट करुण ओपेन करा ,
मंडळी मला मला वाटतय आपन अत्ता पर्यंत व्हट्स आप अपडेट केले असेल नाही का ?
अपडेट करुण झाल असेल तर पुढच्या पायरीवर जाऊयात का. ?
चला तर मग
अँड्रॉइडच्या ९ आणि त्या खालील व्हर्जन्ससाठी स्टेप्स वेगळ्या आहेत, त्या आधी पाहूत
१ व्हॉट्सअपच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
३ चैट्स च्या पर्यायावर क्लिक करा.
४ सुरुवातीलाच थीमचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून डार्क मोडची निवड करा.
अँड्रॉइड १० व्हर्जनवर डार्क मोड ऑन करण्यासाठी व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जाण्याची गरज नाही.
त्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स आहेत.
१फोन सेटिंगमध्ये जा.
२
खाली डिस्प्ले आणि ब्राईटनेस चा पर्याय दिसेल.
३
डिस्प्ले आणि ब्राईटनेस मध्ये जाऊन डार्कमोडवर क्लिक करा.
Apple फोन्सवर डार्क मोड कसा मिळवाल?
मंडळी आजच्या डिजिटल विश्वात डार्क मोडला खूप जास्त महत्त्व आहे.
करण सर्व अपापल्या शरीराची पन काळजी घेत आहेत आणि त्या जर अपल्या मोबाइल मधील डार्क मोड ऑन नसेल तर अंधारात पूर्ण ब्राईटनेस असलेला मोबाईल वापरल्यास डोळ्यांवर ताण येतो,
डोळे दुखू लागतात, डोळ्यातून पाणी येतं. अशात जर तुमच्या मोबाइल मधील डार्क मोड ऑन असेल तर हे सर्व त्रास तुम्हाला होनार नाही म्हणून डार्क मोड उपयोगी पडतो.
पूर्णपणे काळा बॅकग्राउंड असल्याने डोळ्यांना उजेडाचा त्रास होत नाही. मंडळी परीक्षणातून असं दिसून आलं आहे की डार्क मोडमुळे मोबाइलची बॅटरी लाईफ वाढते आणि तुमचा मोबाइल जास्त काळ टिकून राहिल.
सर्व जगातील व्हॉट्सअॅपचा वापर बघता डार्क मोड असणे किती महत्वाचे आहे हे काही वेगळे सांगायला नको नाही का ? मित्रांनो आता तुम्हाला गोधडीच्या आत व्हॉट्सअॅप वर आपल्या प्रिय व्यक्ति सोबत चैट्स करताना त्रास होनार नाही.
चला तर मग तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये हे नविन सेटिंग करुण घ्या आणि आनंद घ्या,
मंडळी मी आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.!
असेच नविन नविन लेख वाचण्यासाठी FOLLOW करा.