सध्या जगाला कोरोना ने विळखा घातला आहे, त्या मुळे सरकारने देशात संचारबंदी लागू केली आहे.
कंपण्या, दुकान, शॉपिंग मॉल, वाहतुक व्यवस्था, पेट्रोल पंप,बंद केले आहेत.
ह्याच बरोबर गावबंदी ही केली आहे.
गावबंदी म्हणजे गावच्या प्रवेशद्वार बंद केला !
लहान मुलांच्या शाळा, १ली ते ९वी च्या परिक्षा ही रद्द करण्यात आल्या आहेत.
२२ मार्चला रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता,या कर्फ्यू मधे सर्वानी खूप महत्वाची कामगिरी केली व सर्व थरांतुन या कर्फ्यू ला पाठिंबा दिला.
पण मंडळी हे एक दिवसाच नाही ह्या साठी सरकारने अता खूप कठोर पाऊल उचलले आहे ते म्हणजे लॉकडाऊन
मंडळी आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे.
मग इतके दिवस आपन घरी बसुन करनार काय ?
घाबरुन जाऊ नका आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,
आणि हे करा ज्याणे तुम्हाला कंटाळा येणार नाही,व आपल्या माणसा सोबत नाती घट्ट होतील.
आपल्यातील बरेच जण कोणी सरकारी कामगार असेल, कोणी खाजगी कामगार असेल, कोणाचा स्व:ताचा व्यवसाय असेल.
कामाच्या धावपळीत आपण आपले छंद जोपासायला विसरुन जातो पण आता काही दिवस आहेतच तर तुम्ही तुमचे छंद ही जोपासू शकता व कंटाळा ही घालवू शकता.
घरात जे पुस्तक आहेत ते वाचा व
तुमच्या आवडीची काही पुस्तके वाचायची राहिली असतील ती वाचा,
असे खूप पुस्तके आहेत जी वाचण्या सारखी आहेत,
आपल्या इतिहासात खूप घटना घडल्या आहेत त्या वाचा.
ही पुस्तके वाचताना घरातील मुलांना वाचून दाखवा, व त्या वर सविस्तर चर्चा करा.
त्याने मुलांनाही माहिती होइल आणि तूमचा ही वेळ जाईल.
स्व:ता ची काळजी घ्या !
तुम्ही म्हणाल की टिव्ही किती पहाणार तेच ते पिक्चर, मालीका, कंटाळा येतो.
पण या चाइनल शिवाय पण असे खूप चाइनल आहेत जे तुम्ही पाहू शकता.
जसे डीस्कवरी,नेशनल जियोग्राफि
ज्यात तुम्हाला व मूलांना नवीन नविन माहिती मिळेल.
शिवाय MX PLAYER, NETFLIX, AMAZON PRIME या वर नविन नविन सीरीज पहायला मिळतात.
स्व:ता ची काळजी घ्या !
Bay Now
नविन नविन पदार्थ तुम्ही बनवून आपल्या प्रिय जनांना खाऊ घाला,
बहुतेक जण जेवन बनवता येत नाही म्हणून ते स्वीगी,झोमाटो कडून मागवतात,
पन या काळात तुम्हाला कोणीही बाहेरून आणुन देनार नाही, तुम्हाला स्वताला घरी बनवावे लागेल.
त्या साठी तुम्ही यूट्यूब वर बघुन नविन पदार्थ बनवनण्याचा प्रयत्न करावे.
ज्याने तुमचा वेळ ही जाईल व नविन कला ही आत्मसात कराल.
स्व:ता ची काळजी घ्या !
आपन इतर सुट्टीच्या दिवसात काय करतो फिरायला जातो, कोणी समुद्रकिनारी फिरायला जातो, तिथे आपल्याला शंख शिंपलया गोळा केल्याच असतील घरात फेविक्विक असेलच त्याचा उपयोग करुण शोपीस बनवा, कागद पेन असेलच त्याच्या सहायाने पेंटींग करा.
याशिवाय तुम्हाला आवडणारा कोणताही छंद जोपासण्याची ही संधी वाया जाऊदेऊ नका.
स्व:ता ची काळजी घ्या !
मग इतके दिवस आपन घरी बसुन करनार काय ?
घाबरुन जाऊ नका आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,
आणि हे करा ज्याणे तुम्हाला कंटाळा येणार नाही,व आपल्या माणसा सोबत नाती घट्ट होतील.
आपल्यातील बरेच जण कोणी सरकारी कामगार असेल, कोणी खाजगी कामगार असेल, कोणाचा स्व:ताचा व्यवसाय असेल.
कामाच्या धावपळीत आपण आपले छंद जोपासायला विसरुन जातो पण आता काही दिवस आहेतच तर तुम्ही तुमचे छंद ही जोपासू शकता व कंटाळा ही घालवू शकता.
१ वाचन
घरात जे पुस्तक आहेत ते वाचा व
तुमच्या आवडीची काही पुस्तके वाचायची राहिली असतील ती वाचा,
असे खूप पुस्तके आहेत जी वाचण्या सारखी आहेत,
आपल्या इतिहासात खूप घटना घडल्या आहेत त्या वाचा.
ही पुस्तके वाचताना घरातील मुलांना वाचून दाखवा, व त्या वर सविस्तर चर्चा करा.
त्याने मुलांनाही माहिती होइल आणि तूमचा ही वेळ जाईल.
स्व:ता ची काळजी घ्या !
2 टीव्ही पहाणे
तुम्ही म्हणाल की टिव्ही किती पहाणार तेच ते पिक्चर, मालीका, कंटाळा येतो.
पण या चाइनल शिवाय पण असे खूप चाइनल आहेत जे तुम्ही पाहू शकता.
जसे डीस्कवरी,नेशनल जियोग्राफि
ज्यात तुम्हाला व मूलांना नवीन नविन माहिती मिळेल.
शिवाय MX PLAYER, NETFLIX, AMAZON PRIME या वर नविन नविन सीरीज पहायला मिळतात.
स्व:ता ची काळजी घ्या !
Bay Now
३ पाककला( स्वयंपाक)
बहुतेक जण जेवन बनवता येत नाही म्हणून ते स्वीगी,झोमाटो कडून मागवतात,
पन या काळात तुम्हाला कोणीही बाहेरून आणुन देनार नाही, तुम्हाला स्वताला घरी बनवावे लागेल.
त्या साठी तुम्ही यूट्यूब वर बघुन नविन पदार्थ बनवनण्याचा प्रयत्न करावे.
ज्याने तुमचा वेळ ही जाईल व नविन कला ही आत्मसात कराल.
स्व:ता ची काळजी घ्या !
4 छंद जोपासा
मंडळी धावत्या जिवनमानामुळे काही लोक आपले छंद जोपासायला विसरुन जातात, आशा लोकानसाठी ही एक मोठी संधी आहे आपले छंद जोपासण्याची.आपन इतर सुट्टीच्या दिवसात काय करतो फिरायला जातो, कोणी समुद्रकिनारी फिरायला जातो, तिथे आपल्याला शंख शिंपलया गोळा केल्याच असतील घरात फेविक्विक असेलच त्याचा उपयोग करुण शोपीस बनवा, कागद पेन असेलच त्याच्या सहायाने पेंटींग करा.
याशिवाय तुम्हाला आवडणारा कोणताही छंद जोपासण्याची ही संधी वाया जाऊदेऊ नका.
स्व:ता ची काळजी घ्या !
5 बैठी खेळ खेळा
मोबाइल मध्ये डोक खूपसुन बसण्यापेक्षा घरातील सगळ्या मंडळीला एकत्र करुण बैठी खेळ खेळा.
जसे क्यारम, बूद्धीबळ, पत्ते असे खेळ खेळायला बसा व आपला वेळ घालवा,
या खेळतील नियम व अटी मूलांना समजून सांगा,
मंडळी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या घरातील आई किंवा वडिल अम्हाला रागवायचे की तू पत्ते खेळतो येवढा मोठा झाला का ? वगेरे वगेरे.
स्व:ता ची काळजी घ्या !
६ नविन गोष्टि शिका
अता कमीत कमी आपल्याकडे २१ दिवस वेळ आहे.
ह्या दिवसात तुम्ही एखादी नविन गोष्ट शिका,एखादी भाषा शिका किंवा त्या भाषेची ओळख तरी करुण घ्या. मंडळी मी तुम्हाला सांगू ईच्छीतो की फेसबुक च्या माध्यमातून @RamnathRaval हे आपल्याला मोडी व ब्राम्हि लिपी शीकवयाला तयार आहेत लिंक खालीhttps://www.facebook.com/100005188566834/posts/1473872722795666/?substory_index=0
स्व:ता ची काळजी घ्या !
७ गाणी एका
मंडळी हा सर्वात जास्त उपयुक्त पर्याय आहे.करण गाने किंवा म्यूज़िक आपल्या मेंदूला चेतना देण्याचे काम करते असे संशोधकांचे मत आहे.
आपन आपल्या भाषेतीलच गाणी एकवीत अस आमच मत नाही,
तुम्ही कोणत्या ही भाषेतील गाणी एकू शकत, जसे मराठी,हिंदी,इंग्रजी,कन्नड,तेलुगू,मल्याळम,
ओडीया,
मंडळी आपल्या भाषे व्यतिरीक्त आपन जर गाणी ऐकत राहिले तर काही वेळा साठी का होईना तुम्हाला फ्रेश वाटेल.
ट्राय करुण बघा व अम्हाला कळवा.
स्व:ताची काळजी घ्या
८ योगा आणि व्यायाम करा
वेळे अभावी आपन आपल्या शरिराकडे पुरेस लक्ष देऊ शकत नाही,
म्हणून आपन व्यायाम किंवा योगा करू शकत नाही,
पण आता आपल्या कडे पुरेसा वेळ ही आहे योगा, प्राणायाम करण्यासाठी
आपन आपले शरीर सुदृढ करुण
रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो,
स्व:ता ची काळजी घ्या !
९ नावाच्या भेंड्या खेळा
तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे ?मंडळी हा पण गाण्याची अंताक्षरी सारखाच खेळ आहे,
जसे संदीप, पांडूरंग, गणेश, शामराव,
बघा खेळून मंडळी तेवढाच वेळ गेला तर गेला .