नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच #मराठीसर्च या पेज वर
मंडळी मला सांगा आपल्या पैकी बहुतेक जनांचे वडिल हे शेतकरी असतिल आता शेतकरी म्हणल की घरी गाय,बैल,वासरू, किंवा कमीत कमी एखादी शेळी तरी असेल ह्या सर्व पाळीव प्राण्यांच्या सहवासात रहायच तर आजार हे होणारच
पण मी तुम्हाला सांगू इच्छीतो की अजपर्यंत कोणत्याही शतकरी माणसाचा मृत्यू हा प्राण्याच्या सहवासात राहिल्या मुळे झाला नाही.
मग कसा वाढतो आजार
मंडळी खेड्यात आज ही मानुसकी व एक जूट आजही जीवंत आहे,
तेथील लोक आज ही एकमेकांच्या मदतीला धाऊन जातात, आपन जर असे म्हणत आसल की खेड्यात कोरोना येऊच शकत नाही पण हा आपला स्पष्ट गैरसमज आहे मित्रानो,हा रोग शहरामध्ये अडवू शकतो मात्र खेड्यामध्ये अडवता येणार नाही का ते वाचा
उद्या एखादा मनुष्य शहरांमधून गावी परत आला आणि तो घरी येताना एखाद्या कोरोना पीडित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर त्या व्यक्तीमधील लक्षण दिसण्यासाठी कमीत कमी ७ दिवस लागू शकतात.
ह्या ७ दिवसात त्या व्यक्तीने केलेली कमे सकाळी उठल्यावर अंघोळ आटोपून घरून निघतो आणि गावातील बैठकीच्या चावड्याकडे जाण्यासाठी निघतो जाताजाता त्याला गावातील भरपुर मित्र भेटणार त्यांना गळेभेट होणार, हातात हात घेतले जाणार, असे तो कमीत कमी १० लोकांना रस्त्याने भेटणार आणि नंतर मित्रांच्या मैफिलीत आणखी १० मीत्रांणा भेटतो
मंडळी विचार करा ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल त्या व्यक्तीला हे माहितच नाही की त्याला कोरोनाची लागण झाली आहे .
सहाजीकच
जस त्याला माहित नाही तसच जे त्याला भेटत होते त्या व्यक्तीन्नाही माहित नव्हते की हा आपला मित्र त्याला कोरोनाची लागण झाली आहे.
ते फक्त हेच वीचार करणार की आपला मित्र खूप दिवसा नांतर गावी आला आहे,
तो गवाला आला आहे म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाली नसेल,
जर तस आसत तर त्याला इथपर्यंत येवुच दिल नासत नाही का ?
मंडळी हे असच सुरु राहणार तो व्यक्ती एका दिवसात २० लोकांना भेटतो आणि हे २० लोक गावातील इतर ५० लोकांना तरी भेटत असतिल ही अशी साखळी वाढत च जाणार,
याउलट शहरात असा व्यक्ती कोणाला च भेटू शकत नाही कारण शहरात सर्वाना घरातून बाहेर ही जाऊ देत नाहीत.
आणि गेलाच तर कोणी शेजारी त्याला आत घरात येवू देनार नाहीत.
करण गेली १० वर्ष बाजूला राहून एकमेकांना ओळखत सुद्धा नाही मग भेटण्याचा व घरात घेन्याचा प्रश्नच वूरत नाही,
चला तर मग गावकरी मंडळी सावध राहा घरातच राहा आपल्या व आपल्या परीवाराची काळजी घ्या,
आपल्या कुटुंबा सोबतच गावातील अनेक कुटुंबाचे रक्षण करा,
व गाव वाचवा,
तालुका वाचवा,
जिल्हा वाचवा,
राज्य वाचवा अर्थातच देश वाचवा.
so be careful.
असेच आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या begajidukare.blogspot.com फोलोव करा.
मी आशा करतो की तुम्हांला हा लेख आवडला असेल.
धन्यवाद