हा कोणता पक्षी आहे जो कधीच ठेवत नाही जमिनिवर पाय ? चला माहिती करुन घेऊ
सर्व जगात असंख्य आसे जीव आहेत,जे आपल्या खास वैशिष्टयासाठी ओळखले जातात.
आज आम्ही तुम्हाला एका आशा पक्षाबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या आख्या लाईफ मध्ये कधीच जमिनिवर पाय टेकवला नाही.
मंडळी हे ऐकुन तुम्हांला जर विचित्र वाटेल यात काही शंका नाही कारण विषयच तसा आहे !
पण हे खर आहे आणी या पक्षाची सर्वात महत्वाची खाशियत म्हणजे हा पक्षी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप महत्वाचा पक्षी आहे.
आसा पक्षी जो कधीच आपले पाय जमिनिवर ठेवत नाही.
तुम्हाला वाचुन आश्चार्य वाटेल की आपल्या भारतातील आपल्याच महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय पक्षी आसलेला हरीयाल हा पक्षी कधीच आपले पाय जमिनिवर ठेवत नाही.
या पक्षांना उंच-उंच झाड असलेल्या जंगलात रहायला आवडतय.
हे पक्षी आपल घरट पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडावर बनवतात.
हरीयाल हे पक्षी थव्यानेच राहतात.
हरीयाल पक्षाबद्दल आसे सांगीतले जाते की हा पक्षी कधीच आपले पाय जमिनिवर ठेवत नाही, कारण या पक्षांना झाडांची खूप आवड आहे त्या मुळे ते कधी जमिनीवर आपले पाय ठेवत नाहित.
हरीयाल पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?
पायाचा रंग पिवळा आणी दिसायला कबूतरा सारखा दिसणारा हरीयाल पक्षाचा आकार २९ ते ३३ सेंमी च्या आसपास आसतय.
शोपुट ८ ते १० सेंमीच्या आसपास लांब आसती.
हरीयाल या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय पक्षाचे वजन हे २२५ ते २६० ग्राम च्या जवळपास आसतय.
या पक्षाची मान ही सोनेरी पिवळ्या रंगाची आसती.
हे सोशल बर्ड म्हणून ओळखले जातात आणी त्यांना घोळक्याने रहायला आवडतय.
हरीयाल पक्षच्या प्रजननाचा काळ हा मार्च ते जुन या महिन्यादरम्यान असतो.
हरीयाल पक्षाचे वैज्ञानिक नाव TRERON PHOENICOPTERA आसे आहे.
मंडळी मी आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला आसेल ! जर लेख आवडला असेल तर कृपया आम्हाला कामेंट मध्ये सांगा कारण मी आता प्रयत्न करत आहे की अशीच चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचवावी.
धंन्यवाद!!