/> फळ किंवा भाजी वर स्टिकर का लावलेले असतात ? ~ Edge Marathi

Pages

फळ किंवा भाजी वर स्टिकर का लावलेले असतात ?


फोटोस्रोत: गूगल

नमस्कार मंडळी स्वत:ची कळजी घ्या घरात थांबा घरातून बाहेर पडूनका
सर्व ठिकानी #कोरोना #coronavirus मुळे वातावरण आली खराब झाल आहे.
आम्ही आज तुमच्यासाठी एक नविन माहिती घेवून आलो आहोत.
घरी बसल्या तुम्ही खूप बोर झाले असताल,काही हरकत नाही अत्ता थोड सहन कराल तर उद्याचा दिवस आपन सर्व बघू शकू.

मंडळी वेळ वाया न घालवता आम्ही तुम्हाला संगणार आहोत की !
आपन जेवा मॉल मधून किंवा एखाद्या दुकाणातून भाजी,फळ विकत घेतो त्या फळावर एक स्टिकर चीटकवलेले असतय,

आपल्यातील कीती लोकांना हे स्टिकर का लावलेल आसतय हे माहित आहे ?
तुम्ही मनाल की
तुम्ही सांगायचे सोडून आम्हालाच विचार बसले !
आम्ही तेच तर आज आपल्याला संगणार आहेत.
ह्या स्टिकरला प्लू कोड #PLUCode असे म्हणतात.
प्लू कोडची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देनार आहोत,
प्रत्तेक क्षेत्रातील एक स्टँडर्ड कायदा किंवा अटी आसतात.
तसाच काही अटी ह्या फळ विक्रेत्यांला ही असतात व त्या अटीचे पालन त्यांना कराव लागतय.

  1. प्लू कोड काय आहे ?


प्लू कोड म्हणजे Price Look Up (PLU) कोड.

हा क्रमांक भाजीपाला आणि फळांवर असतय हा आपल्याला सांगतो की ह्या वस्तूंच उत्पादन कोणत्या प्रकारे झाल आहे.
फळांचे आणि भाज्यांचे उत्पादन ह्या ३ प्रकारात होतय.

१ पारंपारिक पद्धतीने (Conventional Way),


२ सेंद्रिय पद्धतीने (Organic Way) आणि


३ संरचनेत बदल करून (Genetically Modified One (GMO)


हा PLU क्रमांक आंतरराष्ट्रीय उत्पादन संघराज्य संस्था (IFPS) ह्यांनी ठरवला आहे. आपल्या देशातून तिकडे जाणारे तसेच तीकडच्या देशातून आलेले फळ हे कश्या प्रकारे फळांचे उत्पादन झाले आहे हे आपल्याला ह्या स्टिकर मुळे कळतय.

2 कसे दिले जातात PLU कोड ?


हा प्रश्न अम्हाला ही पडला होता.
मग आम्ही थोडी माहीती गोळा केली
थोड आपल्या गूगलजी ला विचारल
थोड आणखी काही ठिकानी वाचला आणि ठरवल की जस अम्हाला माहिती न्हवत तस आल्याला पण माहिती नसाव,
म्हणून हा सगळा खटाटोप बाकी काही नाही.
इथे मी हा क्रमांक कसा दिला जातो त्याबद्दल सांगतो.

• जर क्रमांक ४ अंकी असेल तर समजावे की सामान्य शेती पद्धतीने ह्याचे उत्पादन झाले आहे.

• जर क्रमांक ४ अंकी असेल आणि त्याची सुरुवात ९ ह्या आकड्यापासून असेल तर समजावे की उत्पादन सेंद्रिय पद्धतीने झाले आहे.

• जर क्रमांक ५ आकडी असेल आणि त्याची सुरवात ८ पासून झाली असेल तर समजावे की हे उत्पादनच्या संरचनेत बदल केलेले आहेत अर्थात ते जेनेटिकली मोडीफाईड आहे.

• जर क्रमांक ५ अंकी असेल आणि त्याची सुरवात ९ पासून असेल तर त्याचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने झाले आहे.


खाली एक सोपा तक्ता आम्ही दाखवला आहे त्यामुळे हे समजायला सोपं जाईल.

आता पुढच्या वेळेस आपण काही फळे आणि भाजीपाला घेणार तेव्हा हा PLU क्रमांक नक्कीच तपासून बघा.
क्रमांक ५ अंकी असेल आणि ८ पासून सुरु होत असेल तर तो GMO पद्धतीने उत्पादित झाला आहे हे लक्षात थेवा आणि अशा भाज्यांना - फळांना घेण टाळावे

आम्ही अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.
आमचे आजूण लेख वाचायचेत तर अम्हाला फॉलो करा
खालील लिंक वर
begajidukare.blogspot.com

आमच्या यूट्यूब channel ला पण
Subscribe करायला विसरु नका
http://www.youtube/Begajidukare.com

धन्यवाद !

Previous
Next Post »