/> ~ Edge Marathi

Pages

नमस्कार,
स्वागत आहे तुमच मझा ब्लॉग वर.
सर्वाना माहित आहे की गावाकड काय मजा असती ते ?
हे काही वेगळ सांगायला नाको !
अता पावसाचे दिवस सुरु झाले आहेत,
काही ठिकानी पाऊस होत हि आहे! तर काही ठिकानी अजुन पाण्याचा एक ठिपका सुद्धा पडलेला नही.
पावसाचे सोडा आज ही असे किति तरी गाव आहेत ज्या ठिकानी पाण्याची सोय नही, लोक पाण्यासाठी वन वन फिरतानाचे चित्र आहे.
गाव कसाही असला तरी गाव गाव असतो.
आज मि अशाच एका छोट्या गावची छोटी गोस्ट सांगणार आहे,
१५०-२०० घरांचे छोटेसे निसर्गाच्या कुशित बसलेल एक गाव होते.
त्या गावातले लोक एकोप्याने राहत होत.
आलेला प्रत्तेक दिवस सुखाचा जात होता!
सर्व आपापल्या कामत राहत होते.
कोणाच्या शेतात गहू वारयाच्या सोबत डौलत ,
तर कोणाच्या शेतात ज्वरिचे पिक डौलत  होते.
सगळीकड हिरवळ..
जनावरांना भरपुर पानी, चारा, मुबलक होता.
दिवस आनंदात जात होते.
येनारया संकटाची कोणालच कल्पना नावती
येणारे संकट भयानक होते
पण बिचारे गावकरी ह्या पसुन कोसो दुर होते!

माणसाच्या जीवनात कधी काय होइल हे फक्त देवच सांगु शकतो!
येनारया काळात काय करायचे ह्याचे नियोजन करु ठेवले  होते.
पण एका गोस्टीचा मात्र विचार नाही केला!
ती कोणती  ??
तर पाण्याची सोय,
कारण ही तसेच होते. कोणालाच वाटले नाही की गावावर पाण्याचे संकट येईल..



Oldest