/> मादीच कामच आहे पिल्लाणा जन्म देणे पण या 6 प्राण्यांची बाळाला जन्म घालण्याची प्रक्रीया ही खूप विचित्र आहे. मराठी सर्च आश्चार्यकारक प्राण्यांची Delivery. ~ Edge Marathi

Pages

मादीच कामच आहे पिल्लाणा जन्म देणे पण या 6 प्राण्यांची बाळाला जन्म घालण्याची प्रक्रीया ही खूप विचित्र आहे. मराठी सर्च आश्चार्यकारक प्राण्यांची Delivery.


तस बघायला गेले तर मादीच कामच आहे पिल्लाणा जन्म देणे पण या 6 प्राण्यांची बाळाला जन्म घालण्याची प्रक्रीया ही खूप विचित्र आहे. 

United Nations च्या म्हनण्यानुसार जगात एका मिनिटाला 250 तर एका वर्षात 130 मिलियन मुल जन्माला येतात,
आपल्या पैकी खूप जनानी हा अनुभव घेतला असेल कारण वीडियो बघणारे बरेच जन हे कोणी बाप असेल तर कोणी आई असेल,
बाळाचा जन्म हे प्रत्तेकासाठी खूप आनंदाचा क्षण असतो.
हाच जीवनातला सर्वात सुखकर क्षण आहे ज्यात प्रेम आणि ममता आहे.
हे खर आहे की बाळाला जन्म देताना आईला त्रास खूप होतोय पण येनारया बाळाच्या सुखापुढ सर्व दुख जणु हारलेले आसतात.
काही मोजकेच प्राणी आहेत त्यांच्या बाळाचा जन्म जवळून पहिला असेल जसे कुत्रा,गाय, शेळी,
या व्यतिरीक्त आपल्याला माहित नाही की पिल्लू कसे जन्म घेतय व ते किती दिवस आपल्या आईच्या पोटात राहतात,

की सर्वांची वेळ ही सारखीच असती का ?
चला तर मग आम्ही तुम्हाला ह्या क्षणाचा अनुभव करुण देतो.

1 Suriname Toad

आपली पृथ्वी एक रहश्यच आहे,
आणि इथे आसे काही प्राणी आहे ज्याच्या बद्दल माहिती घेतली तर तुम्हाला आश्चर्यचकित झाल्या शिवाय राहणार नाही.

हे बेंडूक बघा ह्या बेंडकाच नाव आहे सुरीनाम टोड़ ही मादी आपल्या पिल्लांना जन्म देती पण अफलातून प्रकारे हो तुम्ही बरोबर ऐकलत,

त्याच आस आहे की मादी आपल्या पिल्लांना जन्म देती ती आपल्या पाठीतून हो
मादी 60 ते 70 अंडे देती आणि नर आपल्या समोरच्या पायाने ते अंडे जेवढे जमतील तेवढे पाठीवर जमा करतो त्याच्या नाही मादीच्या !

जे पुढ काही दिवस मादीच्या पाठीवर चिटकून राहतात मग काही दिवसाने मादीच्या पाठीची त्वचा ही मध माशाच्या पोळासारखी बनती आणि सर्व अंडी त्यात जाऊन बसतात आणि परत ती त्वचा होती तसी बनती.

अश्या प्रकारे 4 महीने अंडे पाठीवरच राहुन त्यात पिल्ले तयार होतात जेव्हा ते पिल्ले 2 सेंटीमिटरचे होतात तेव्हा मादीच्या त्वचेला भोक पडायला सुरुवात होती आणि पिल्ले बाहेर येतात,

सुरीनाम तोड जेव्हा बाळाला जन्म देती तेव्हा तो क्षण बघण्यासारखा असतो.

2 Kangaru

Kangaru आपल्या सर्वानाच माहित आहे ते कसा.
काही म्हणतील की k For kangaru 

काही म्हणतिल austrelia चा राष्ट्रिय प्राणी आहे.

पण तो ही एक वीचीत्रच स्तनधारी प्राणी आहे.

ते कसा ह्याची पिल्लना जन्म देण्याची प्रक्रीया खास आहे.

पुर्ण वाढ झालेला kangaru हा 2 मिटर उंच असतो आणि वजन 90 किलोच्या आसपास आसतय
पण हे पिल्लना कसा जन्म देता हे तुम्ही कधी ऐकल नसेल.

Kangaru स्तनधारी प्राणी आहे पण ते पुर्ण तयार झालेल्या पिल्लाणा जन्म नाही देत
Kangaru हे खूप थंडी मध्ये राहता जिथ सारखी सारखी ठंडी असती,

प्रजनन च्या काळात ठंडी पासुन बचाव करण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली आहे.
Kangaru वर्षातून 1 पिल्लाला जन्म देतात पिल्लांची वाढ 2 टप्प्यात होती थोडा आईच्या पोटात आणि राहिलेली वाढ ही आई पोटाला बनलेले पिशवी त्यात होतो,

Kangaru चा गर्भकाळ खूप कमी असतो म्हणजे 30 ते 35 दिवसचा
येवढा कमी काळ असल्यामुळे पिल्लांचा विकास खूप कमी होतो 

जेव्हा पिल्लू 2 सेंटीमिटर लांब आणि 1ग्राम वजनाच होतय तेव्हा तो घसरत आपल्या आईच्या पोटाला असलेल्या पिशवीत जाऊन पडतो.

पिशवीत असलेल्या 4 स्तना मधील एकला तो चिटकून राहतो आणि पुढचे 9 महीने पिल्लू पिशवीतच आपला सर्व वेळ घालवतो 9 महिन्या नंतर पिल्लू थोड्या थोड्या साठी पिशवीतून बाहेर डोकावत राहतय

3 Hathi

माणूस जन्माला येण्याचा कालावधी हा 9 महिन्याचा आहे पण काही जीव असे असे ही असे ज्यांचा गर्भकाळ 1 वर्षाचा असतो.

हत्ती हा प्राणी किती हुशार असतो हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही वाटत,
पण हत्तीनीला जो त्रास सहन करावा लागतो ते ऐकुन तुम्ही म्हनाल
वाचव रे देवा !

हत्तिनी आपल्या पिल्लाणा 2 वर्ष आपल्या पोटात वाढवती म्हणजे 22 ते 24 महीने आपल्या बाळा सोबत वागवते
4 -5 वर्षातून एका पिल्लाला जन्म देती आणि ते ही रात्रीचा कारण रात्रीच वातावरन शांत आसतय.

पिल्लाच्या जन्माच्या वेळी एक गोल फुगा बाहेर येतो मग लगेच 110 -120 किलोच पिल्लू डायरेक्ट जमिनिवर पडताय मग आई बळावर असलेला फुग्यासारखा पदार्थाला बाजुला काढती कारण बाळाचा दम घूटला जाऊ नये म्हनुण.
हे जन्माला आलेल बाळ काही वेळातच उभ रहायला लागत आणि काही तसात ते चलायला पण लागतय आणि दुध पिण्यास सुरवात करताय.

पिल्लू जवान होईपर्यंत आपल्या आई सोबत राहतय आणि नंतर बाकीचे सोबती त्याच्या रक्षनाची जबाबदारी घेतात
ज्या कारणांमुळे हत्ती प्रेमळ प्राणी आहे आस आपन मनतौ त्यातील हे एक कारण म्न्जे ते बाळाच जन्म.हत्तीच्या जन्मामुळे आंनद साजरा करतात आणि मरणाच्या वेळी दुख .


4 Seahorse

म्हणजे समुद्री घोडा मंडळी तस बघायला गेल तर हे काही घोडा नाही तर हे एक विचित्र प्रकारचा एक मासा आहे ज्याच डोक घोड्यासारख आहे म्हणून ह्या माशाच नाव समुद्री घोडा आस पडल,

ह्या घोड्याच शरीर हे खूप लवचिक आसतय आणि त्याची शेपटी सापच्या शेपटी सारखी असती,

हा मासा समुद्राच्या गरम ठिकानी पाण्यातील गवत किंवा झाडाला आपल्या शेपटीचे वेटोळे घालुन चिटकून राहतो
समुद्री घोडा हा बाकिच्या माशा पेक्षा खूप वेगळा वागतो जस बाकिच्या माशा,

समुद्री घोड्यात एक वेगळपण आहे जस मादी आपल्या बाळाला जन्म देत नाही तर ही जिम्मेदारी ही नराची असते.
समुद्री घोडा सोडल तर जगातील सर्व मादीला बाळांना जन्म देण्याचा विशेष आधिकार आहे.

ते अस की नराच्या पाठीवर kangaru सारखी एक पिशवी असती मादी डांस करुण नराला आकर्षीत करुण मग ती नराच्या पिशवीत 1500 ते 2500 हजार अंडे त्या पिशवीत सोडती आणि दुर निघुन जाती त्या नंतरची सर्व जिम्मेदारी ही नराची आसते पिल्लांच पालन पोषण करने वगेरे.

अंड्यातुन पिल्ल तयार होण्यासाठी 9 ते 45 दिवसाचा कलावधी लगतो,


नंतर नर पिशवीच तोंड खोलुन पिल्लांना बाहेर सोडतो पण पिल्लांचा आकार खूप छोटे असते,

आणि हे जन्माला येताना खूप फास्ट बाहेर येतात आणि पाण्यात पोहायला लागतात पण येवढ्यासगळ्या पिल्लांन मधून फक्त 5% च पिल्ले जगतात बाकी मारतात,

हा मासा खाण्यालायक नसतो ना मानसासाठी ना माशासाठी म्हणून समुद्री घोड्याची शिकार केली जात नाही. हा जगातील एकमेव मासा आहे ज्याल मन आसती ह्याला दात आणि पोट नसतय जर पाण्यात पोहायची गोष्ट करायची झाली तर हा मासा सर्वात हळू पोहतो.

5 Giraffe

जगातील सर्वात उंच आणि शुध्द शाकाहारी आसलेला जिराफ़ हा आफ्रिकेतील जंगलात आढळतो
18 फुट उंच असलेल्या प्रण्याचा गर्भकाळ हा 13 ते 15 महिन्याचा असतो,

नविन जन्माला आलेल पिल्लू आईच्या पुढ लहान जरी दिसत आसल तरी ते त्यांच्या प्रजती मध्ये नंतर आई सारख उंच होतय,

ह्या जगात जिराफ़ च्या पिल्लांच स्वागत पण उंचीवरुं खाली पाडून होतय(उंचे लोग उंची पसंद)
कारण जेंव्हा पिल्लू गर्भतून बाहेर येतय तेव्हा खूप उंचीवरुन खाली जमिनिवर पडल्या जातय का हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही.

नविन जन्माला येनाऱ्या पिल्लाच वजन हे जवळ जवळ 35 ते 75 किलो च्या आसपास आसतय,

त्याची लंबी जवळपास 7 फुट असती मादी जिराफ़ 15 महिन्या नंतर एका गोंडस पिल्लाला जन्म देती
गिरफा जिराफ़ उभ राहूनच आपल्या पिल्लाला जन्म देती.

म्हणून पिल्लू 6 फुटाच्या उंची वरुण डायरेक्ट जमिनिवर पडतय जगात येणार बाळ हे सुपरमैन सारख या जगात प्रवेश करतय,
आधी समोरचे पाय आणि मुंडक नंतर बाकीच शरीर आणि मागचे पाय हे बघुन तूम्हाला वाटल की पिल्लू खाली पडल म्हणून त्यला काही मार किंवा इजा झाली असेल पण पिल्लू खाली पडल्यामुळे तो पहिला स्वास घेऊ शकतो आणि नाळ तूटली जाती,

जन्म झाला की अर्ध्या एका तासात पिल्लू चालायला लागतय आणि दिवस पुर्ण होईपर्यंत ते पिल्लू पळायला लागतय.

हे पण बघा 
भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार 
यांच्या घरावर भ्याड हल्ला

6 Dolphin

जस की आपल्या सर्वना माहितच आहे मानव नंतर सर्वात हुशार प्राणी हा कोणता असेल तर तो आहे dolphin.

आपन सगळे जन ह्या प्राण्याला एक मासा समजतो का तर तो पाण्यात राहतो म्हणून पण डॉल्फीण एक स्तनधारी प्राणी आहे डॉल्फीणचा गर्भधरण काळ हा 10 महिन्याचा असतो,

डॉल्फीण एका वेळी एकच पिल्लाला जन्म देती,

डॉल्फीण आणि व्हेल जेव्हा बाळाला जन्मदेती तेव्हा बाकिच्या प्राण्याप्रमाणे नाही देत त्यांच बाळची आधी शेपुट बाहेर येती आणि मग मुंडक ज्याच्यानी बाळ बुडण्यापासुन वाचल पाहिजे,

कारण बाळ जन्माला येण्याची क्रिया ही एक दोन तास चालू रहती. 

प्रसूतीच्या काही दिवस आधीपसूण इतर 5 मादी डॉल्फीण त्या गर्भवती मादीच्या जवळ राहतात,
 
प्रसूतीचा कलावधी हा 2 तासाचा असल्यामुळे आई आणि बाळाच्या मदतीला 10-15 माद्यांचा कळप हे बाळाच्या आणि आईच्या आजूबाजुला फीरत राहतय,

जेव्हा बाळ जन्म घेउन बाहेर येतय तेव्हा ते लगेच आपल्या आई सोबत पोहायला लागतय जस वर्षानू वर्ष ते पाण्यात पोहत आहे,

हा नजारा बघायला खूप भारी वाटतय डॉल्फीणला बाकिच्या माशा सारखी श्वास घेण्याची मुभा नसती म्हणून त्यांना थोड्या थोड्या वेळाने पाण्याच्या वर येउन श्वास घ्यावा लगतो,
म्हणून बाळाचा जन्म झाला की बाकीच्या डॉल्फीण बाळाला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर घेउन येतात.

मनूषप्राण्यासारख आई डॉल्फीण पण बाळाचे सर्व लाड पुरवते आणि त्याच संगोपन करते
डॉल्फीणचे पिल्लू 1 वर्षापर्यंत स्तनपान करते,
आहे की नाही  वेगळी delivery ?

आशा करतो की तुम्हाला मादीच कामच आहे पिल्लाणा जन्म देणे पण या 6 प्राण्यांची बाळाला जन्म घालण्याची प्रक्रीया ही खूप विचित्र आहे हा लेेेख आवडला असेल,

आणि नविन माहिती शिकायला मिळाली असेल आणि खूप महत्वाच या जगात तुम्हाला आणल्या बद्दल आपल्या आईचे आभार व्यक्त करायला विसरु नका !

Follow on YouTube 

Follow On Blogs begajidukare.blogspot.com

धंन्यवाद 
Previous
Next Post »